लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीबाबत सरकारने आश्वासन देऊनही पूर्तता न केल्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारीपासून राळेगणसिध्दी येथे उपोषणाला सुरुवात करणार आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा पाच वर्षांचा कालावधी संपत आला तरी हे सरकार वेळोवेळी आश्वासन देऊनही लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करीत नसल्याचे दिसून येते. ...
राफेल विमान करारातील भ्रष्टाचाराबाबत राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली विरोधीपक्षांकडून केंद्र सरकारवर आरोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही राफेल प्रकरणामध्ये उडी घेतली आहे. ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येत्या ३० जानेवारीपासून पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत.लोकपाल विधेयक संमत होऊन कायदा तयार झाल्यावरही राज्य सरकार लोकपालाची निवड करण्यास तयार नसल्याने हजारे यांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. ...