नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
अमृता खानविलकर, मराठी बातम्या FOLLOW Amrita khanvilkar, Latest Marathi News
Celebrate Swatantrata Diwas 2024: १५ ऑगस्ट २०२४ रोजी भारतीय आपला ७८वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहेत. सेलिब्रिटीही सोशल मीडियावरून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरनेही खास अंदाजात स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल ...
अमृता आणि हिमांशूने २०१५ मध्ये लग्न केले होते. ...
Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरने नुकतीच एक भावनिक सोशल मीडिया पोस्ट शेयर केली आहे आणि तिच्या चाहत्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. ...
अनंत-राधिकाच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये दिसली मराठमोळी चंद्रमुखी, बॉलिवूड अभिनेत्रींना सोडून अमृता खानविलकरवर खिळल्या नजरा ...
अंबानी कुटुंबासह सिनेसृष्टीत एका लग्नाची बरीच लगबग सुरु आहे. ...
Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरने इंस्टाग्राम स्टोरीवर सासूच्या हातचा कोणता पदार्थ आवडतो याबद्दल सांगितले. ...
36 Days : '३६ डेज' या सीरिजच्या निमित्ताने अमृता खानविलकर आणि शरीब हाश्मी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र येत आहेत. या सीरिजमध्ये ते दोघे जोडप्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar)साठी २०२४ वर्ष खास ठरणार आहे. या वर्षातील तिसऱ्या हिंदी प्रोजेक्टमध्ये ती झळकणार आहे. ...