लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती, मराठी बातम्या

Amravati, Latest Marathi News

Navneet Rana: नवनीत राणांचं सामूहिक हनुमान चालीसा पठण, महिलांची लक्षणीय गर्दी - Marathi News | Navneet Rana: Mass recitation of Hanuman Chalice by Navneet Rana, large crowd of women in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवनीत राणांचं सामूहिक हनुमान चालीसा पठण, महिलांची लक्षणीय गर्दी

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना राणा यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते ...

अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे निधन; कॅन्सरशी झुंज संपली - Marathi News | Amravati University Vice Chancellor Dr. Dilip Malkhede passed away; The battle with cancer is over | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे निधन; कॅन्सरशी झुंज संपली

कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी आपल्या कार्यकाळात अमरावती विद्यापीठाला उच्च स्तरावर नेऊन ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले ...

आमदार नितीन देशमुख यांच्यासह नातेवाईकांच्या मालमत्ता तपासा; 'एसीबी'चे तहसीलदारांना पत्र - Marathi News | Check properties of relatives including MLA Nitin Deshmukh; ACB's letter to Tehsildar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आमदार नितीन देशमुख यांच्यासह नातेवाईकांच्या मालमत्ता तपासा; 'एसीबी'चे तहसीलदारांना पत्र

प्लॉट, शेती, जमीन आदी स्थावर मालमत्तेची कागदपत्रे प्रमाणित सत्यप्रत पाठविण्याबाबतचे पत्र ...

टग्यांची रोडरोमियोगिरी; चिठठीतून कॉल करण्याचा संदेश, शालेय स्नेहसंमेलनात घातला धुडगुस - Marathi News | Five minor girl student molested in rural areas of Amravati in two days | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :टग्यांची रोडरोमियोगिरी; चिठठीतून कॉल करण्याचा संदेश, शालेय स्नेहसंमेलनात घातला धुडगुस

विनयभंग, रहिमापूर पोलीस ठाण्यात नोंदविला गुन्हा ...

विवाहितेला पळविले, वारंवार बलात्कार; लग्न न केल्यास आत्महत्येची धमकी - Marathi News | man abducted married woman; Repeated rape, suicide threats if not married | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विवाहितेला पळविले, वारंवार बलात्कार; लग्न न केल्यास आत्महत्येची धमकी

खल्लार पोलिसांत गुन्हा दाखल ...

वर्गातील मुलामुलींना बाहेर काढून म्हणाला, माझ्याशी लग्न कर; धामणगाव तालुक्यातील प्रकार - Marathi News | man threatened and molested a minor student by entering her classroom and asking her to marry | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वर्गातील मुलामुलींना बाहेर काढून म्हणाला, माझ्याशी लग्न कर; धामणगाव तालुक्यातील प्रकार

पिडिता अवघ्या १४ वर्षांची ...

स्वातंत्र्यवीर अजाबराव काळे विद्यालयातच ध्वजाचा अपमान  - Marathi News | Freedom fighter Ajabrao school insulted the flag republic day 2023 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्वातंत्र्यवीर अजाबराव काळे विद्यालयातच ध्वजाचा अपमान 

मेळघाटात जीर्ण फाटका मळलेल्या तिरंगा फडकविला ...

इतिहासाची पाने : राज्यबंदी मोडून काढण्यासाठी बहिरम यात्रेत आंदोलन - Marathi News | Pages of History: Movement in Bahiram Yatra to break the state ban | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इतिहासाची पाने : राज्यबंदी मोडून काढण्यासाठी बहिरम यात्रेत आंदोलन

शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा गोळीबाराने बीमोड, ते पोलिसही अखेर रडले ...