लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, मराठी बातम्या

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले - Marathi News | Ahmedabad air india Plane Crash amitabh bachchan post after 24 hrs netizens slam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले

Amitabh Bachchan on Air India Plane Crash: अमिताभ बच्चन यांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर एक पोस्ट केली. पण बिग बींना यामुळे चाहत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला ...

"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट - Marathi News | amitabh bachchan slam netizens who troll him because of his age tweet viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट

तुमचं वय झालंय, झोपा आता.. अशा कमेंट करुन नेटकऱ्यांनी बिग बींना ट्रोल केलं. त्यावर अमिताभ यांनी त्यांना सडेतोड उत्तर देऊन नंतर ट्विट डिलीट केलं. नेमकं काय म्हणाले बिग बी? ...

अमिताभ बच्चन यांना 'या' नावाने हाक मारतात सचिन पिळगावकर, म्हणाले- "लोक त्यांना बच्चन साहेब म्हणतात, पण मी..." - Marathi News | sachin pilgaonkar talk about jaya bachchan and amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांना 'या' नावाने हाक मारतात सचिन पिळगावकर, म्हणाले- "लोक त्यांना बच्चन साहेब म्हणतात, पण मी..."

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकर यांनी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याबाबत भाष्य केलं.  ...

फॅमिलीसोबत फोटो काढत होता धोनी, मागून बिग बी आले अन्...; अमिताभ बच्चन यांनी काय केलं पाहा - Marathi News | amitabh bachchan stop behind while ms dhoni clicking photos with family watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फॅमिलीसोबत फोटो काढत होता धोनी, मागून बिग बी आले अन्...; अमिताभ बच्चन यांनी काय केलं पाहा

बिग बी आणि धोनीला एका कार्यक्रमात स्पॉट करण्यात आलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांच्या या कृतीचं कौतुकही होत आहे. ...

'या' होस्टसमोर कपिल शर्मा आणि अमिताभ बच्चनही फिके, एका महिन्यासाठी घेतो ६० कोटींची फी! - Marathi News | Kapil Sharma And Amitabh Bachchan Fail In Front Of This Tv Host He Charges 60 Crores For A Month | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' होस्टसमोर कपिल शर्मा आणि अमिताभ बच्चनही फिके, एका महिन्यासाठी घेतो ६० कोटींची फी!

या अभिनेत्याच्या होस्टिंगसमोर कपिल शर्मा आणि अमिताभ बच्चनही फिके पडतात. ...

अमिताभ बच्चन यांची अयोध्येत मोठी गुंतवणूक; खरेदी केला 40 कोटी रुपयांचा भूखंड... - Marathi News | Amitabh Bachchan's big investment in Ayodhya; Purchased a plot worth Rs 40 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमिताभ बच्चन यांची अयोध्येत मोठी गुंतवणूक; खरेदी केला 40 कोटी रुपयांचा भूखंड...

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अयोध्येत कोट्यवधी रुपयांचे चार भूखंड खरेदी केले आहेत. ...

"ते मला म्हणतात की तुम्ही बोलत का नाही..."अमिताभ बच्चन यांनी केलं मन मोकळं, ब्लॉगमध्ये म्हणाले... - Marathi News | Amitabh Bachchan Breaks His Silence On Trolling In His Blog | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ते मला म्हणतात की तुम्ही बोलत का नाही..."अमिताभ बच्चन यांनी केलं मन मोकळं, ब्लॉगमध्ये म्हणाले...

बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, पण यावेळी ट्रोलर्सना अप्रत्यक्ष उत्तर दिलंय. ...

भारताच्या कामगिरीवर अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केला अभिमान, ट्विट करत म्हणाले... - Marathi News | Amitabh Bachchan expressed pride in India's performance, tweeted and said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारताच्या कामगिरीवर अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केला अभिमान, ट्विट करत म्हणाले...

अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा भारताच्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. ...