अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
'मैं हुआ तेरा' या म्युझिक व्हिडीओचे अनावरण बॉलिवूडचे अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते पार पडले. यावेळी लोकमत समुहाचे चेअरमन विजय दर्डा उपस्थित होते. ...
मी खरंच शाहरुखचा बाबा असेन तर मी त्यांच्यासोबत त्यांच्या घरी का राहत नाही असा प्रश्न अबरामला पडला आहे,’ असं बिग बींनी शेअर केलेल्या फोटोमध्ये म्हटलं होते. या पोस्टवर शाहरुख खानने आता एक खूप छान रिप्लाय दिला आहे. ...
पडद्यावर भाऊ-बहीण, वडील-मुलगा असं नातं निभावणाऱ्या कालाकार मंडळींचा प्रत्यक्षातही ऋणानुबंधन असल्याचं भास अनेकवेळा होतो. असाच काहीसा भ्रम शाहरुखच्या लहानग्या अबरामला झाला असून तो अभिनेता आमिताभ बच्चन यांना आजोबा समजत आहे. ...
अमिताभ बच्चन यांची नात आराध्या आणि आमिर खानचा मुलगा आझाद हे दोघे मुंबईतील धीरूबाई अंबानी स्कूलमध्ये एकत्र शिकतात. त्यांनी नुकताच त्याच्या शाळेतील कल्चरल प्रोगॅमला एक कार्यक्रम सादर केला होता. ...