लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, मराठी बातम्या

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
मेरे बेटे मुझसे पूछते हैं के हमें पैदा क्यों किया था?- बाबूजींची कविता वाचून जेव्हा अमिताभ बच्चन रडले.. - Marathi News | Amitabh Bacchan's core memory about father, best poet Harivansh Rai Bachhan, When Amitabh Bachchan cried after reading Babuji's poem | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेरे बेटे मुझसे पूछते हैं के हमें पैदा क्यों किया था?- बाबूजींची कविता वाचून जेव्हा अमिताभ बच्चन रडले..

Amitabh Bacchan's core memory about father, best poet Harivansh Rai Bachhan, When Amitabh Bachchan cried after reading Babuji's poem :तुम, अपने बेटे को उससे पूछ कर पैदा करना!- बाबूजींची ही कविता वाचून कुणाही बापलेकानं शिकावा आदराचा धडा ...

Video : 'अंग्री यंग मॅन' अमिताभ बच्चन यांना राग अनावर, जलसा बंगल्या बाहेर काय घडलं? - Marathi News | Amitabh Bachchan Scolds Paparazzi Outside Jalsa Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : 'अंग्री यंग मॅन' अमिताभ बच्चन यांना राग अनावर, जलसा बंगल्या बाहेर काय घडलं?

अमिताभ यांना राग अनावर झाल्याचं पाहायला मिळालं आहे. ...

७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात? - Marathi News | amitabh bachchan starts shoot of kbc 17 know how much he charge per episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?

केबीसीचा पुढील सीझन ११ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. ...

"कुणास ठाऊक, अजून काय काय पाहायला मिळेल…" अमिताभ बच्चन यांची अभिषेकसाठी पोस्ट - Marathi News | Amitabh Bachchan Praises Abhishek Bachchan For Versatile Acting On Twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कुणास ठाऊक, अजून काय काय पाहायला मिळेल…" अमिताभ बच्चन यांची अभिषेकसाठी पोस्ट

अमिताभ बच्चन यांचं ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ...

'हा' चित्रपट पाहून प्रभावित झाले अमिताभ बच्चन, कलाकारांच्या अभिनयाचं केलं कौतुक! - Marathi News | Amitabh Bachchan Praises Abhishek Bachchan Film Kalidhar Lapata Trending On Zee5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा' चित्रपट पाहून प्रभावित झाले अमिताभ बच्चन, कलाकारांच्या अभिनयाचं केलं कौतुक!

अमिताभ बच्चन यांना आवडला 'हा' चित्रपट! ...

अमिताभ बच्चन यांनी भारताने इंग्लंडविरुद्ध विजय मिळवल्यावर लिहिली पोस्ट; परंतु झाले ट्रोल, कारण... - Marathi News | amitabh bachchan posts about India test victory against england after 48 hours but netizens trolls | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी भारताने इंग्लंडविरुद्ध विजय मिळवल्यावर लिहिली पोस्ट; परंतु झाले ट्रोल, कारण...

अमिताभ बच्चन यांनी इंग्लंडविरुद्ध भारताने दणदणीत विजय मिळवल्यावर पोस्ट लिहिली. परंतु यानंतर बिग बींना ट्रोल व्हावं लागलं. काय आहे यामागचं कारण? ...

"पैसे घेऊन अमिताभ बच्चनला मारण्याची सुपारी घेतली.."; ज्येष्ठ अभिनेत्यावर झालेले गंभीर आरोप - Marathi News | puneet issar took money and ordered to kill Amitabh Bachchan at coolie movie set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पैसे घेऊन अमिताभ बच्चनला मारण्याची सुपारी घेतली.."; ज्येष्ठ अभिनेत्यावर झालेले गंभीर आरोप

अमिताभ बच्चन यांना कुली सिनेमाच्या सेटवर एका सीनदरम्यान पुनीत इस्सर यांनी ठोसा मारला आणि बिग बींची मृत्यूशी झुंज सुरु झाली. या घटनेचा पुनीत यांच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला, याचा खास किस्सा नक्की वाचा ...

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला 'येरे येरे पैसा ३'चा ट्रेलर, मराठी सिनेमाला दिल्या शुभेच्छा, म्हणाले- - Marathi News | actor Amitabh Bachchan shared the trailer of Ye re Ye re Paisa 3 siddharth jadhav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी शेअर केला 'येरे येरे पैसा ३'चा ट्रेलर, मराठी सिनेमाला दिल्या शुभेच्छा, म्हणाले-

'येरे येरे पैसा ३'चा ट्रेलर अमिताभ बच्चन यांनी शेअर केला. अमिताभ यांनी मराठी सिनेमाला शुभेच्छा देऊन त्याचं कौतुक केलं ...