अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
Ravi Valecha Who Played Young Amitabh Bachchan In Coolie: सिनेमात छोटा अमिताभची भूमिका साकारणारा बालकलाकार रवी वलेचाने करिअरसाठी अभिनय क्षेत्राची निवड न करता, त्याचा व्यवसाय सुरु केला. ...
Amitabh Bachchan Hiilariously poked fun at Virushka अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्यावर एक विनोद शेअर केला आहे. एक फोटो शेअर करत त्यांनी मजेदार अशी कॅप्शन लिहीली आहे. ...