लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, मराठी बातम्या

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
Happy Daughters Day : डॉटर्स डे च्या दिवशी लाडक्या लेकीसाठी बिग बींची भावूक पोस्ट; पोस्ट पाहताच श्वेता बच्चनचा भन्नाट रिप्लाय - Marathi News | Happy Daughters Day : Amitabh bachchan shares a beautiful post for daughter shweta bachchan on daughters day | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डॉटर्स डे च्या दिवशी लाडक्या लेकीसाठी बिग बींची भावूक पोस्ट; पोस्ट पाहताच श्वेता बच्चनचा रिप्लाय

Happy Daughters Day : आज डॉटर्स डे निमित्तानं अमिताभ बच्चन यांनी सर्व मुलींसाठी खूप गोड संदेश लिहिला आहे. ...

'कुणी काम देता का काम', असं म्हणण्याची वेळ आलीय 'अग्निपथ'मध्ये काम केलेल्या या अभिनेत्यावर - Marathi News | "I Am Broke": Agneepath Actor Resham Arora Seeks Financial Aid | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कुणी काम देता का काम', असं म्हणण्याची वेळ आलीय 'अग्निपथ'मध्ये काम केलेल्या या अभिनेत्यावर

अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'अग्निपथ'मध्ये काम केलेला हा अभिनेता आर्थिक अडचणीत सापडला आहे. ...

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये बायकोनं सांगितली व्यथा, संतापलेल्या नवऱ्यानं पाठवली लीगल नोटीस - Marathi News | Man slaps defamation-notice after estranged wife appears on Kaun Banega Crorepati 13 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कौन बनेगा करोडपती’मध्ये बायकोनं सांगितली व्यथा, संतापलेल्या नवऱ्यानं पाठवली लीगल नोटीस

होय, ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये आपली बदनामी झाल्याचा आरोप करत एका पतीनं सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चक्क कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ...

KBC च्या सेटवर रोहित शर्माचा व्हिडिओ कॉल अन् स्पर्धक म्हणाला...'मला माझ्या देवाचं दर्शन झालं'; पाहा Video - Marathi News | ipl Watch Rohit Sharma surprises fan on KBC set with video call gifts him his signed Mumbai Indians gloves | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KBC च्या सेटवर रोहित शर्माचा व्हिडिओ कॉल अन् स्पर्धक म्हणाला...'मला माझ्या देवाचं दर्शन झालं'; पाहा

KBC, Rohit Sharma: केबीसीचे सुत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी एका स्पर्धकाला एक जबरदस्त सरप्राईज दिलं की जे पाहून स्पर्धकाला अश्रू अनावर झाले.  ...

KBC 13 : जॅकी श्रॉफ यांनी अमिताभ बच्चन यांच्याच चित्रपटातून गिरवलेत ‘भिडू’वाल्या भाषेचे धडे, वाचा हा किस्सा - Marathi News | KBC 13: Jackie Shroff borrows language lessons from Amitabh Bachchan's film 'Bhidu', read this case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 13 : जॅकी श्रॉफ यांनी अमिताभ बच्चन यांच्याच चित्रपटातून गिरवलेत ‘भिडू’वाल्या भाषेचे धडे, वाचा हा किस्सा

कौन बनेगा करोडपती १३ मध्ये शुक्रवारच्या भागात जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी पाहुणे म्हणून येणार आहेत. ...

ग्रेट भेट ! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या विनोदवीरांना मिळाली महानायकाच्या कौतुकाची थाप - Marathi News | Amitabh Bachchan Praises Starcast of serial Maharastrachi Hasya Jatra, check what he said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ग्रेट भेट ! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या विनोदवीरांना मिळाली महानायकाच्या कौतुकाची थाप

सगळ्यांची लाडकी आणि प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारी  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही अनेक मोठमोठ्या कलाकारांचासुद्धा आवडता शो बनला आहे. ...

'काही जण आयुष्यात स्वप्नपूर्तीसाठीच येतात'; 'त्या' व्यक्तीसाठी प्रसाद ओकची खास पोस्ट - Marathi News | marathi actor prasad oak share special post for his friend about Kaun Banega Crorepati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काही जण आयुष्यात स्वप्नपूर्तीसाठीच येतात'; 'त्या' व्यक्तीसाठी प्रसाद ओकची खास पोस्ट

Prasad oak: प्रसादचं कित्येक वर्षांपासून बिग बींना भेटण्याचं स्वप्न होतं. अखेर त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं. ...

जितेंद्र शिंदे होता बिग बींचा लाडका बॉडीगार्ड; महिन्याला देत होते इतका पगार - Marathi News | bollywood actor amitabh bachchan bodyguard jitendra shinde monthly salary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जितेंद्र शिंदे होता बिग बींचा लाडका बॉडीगार्ड; महिन्याला देत होते इतका पगार

Amitabh bachchan bodyguard: जितेंद्र शिंदे कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. आज त्यांच्या दारापुढे अनेक गाड्या असून ते एका आलिशान घरात राहत असल्याचं म्हटलं जातं. ...