लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Bharat Bandh : ... म्हणून शिवसेनेचा 'भारत बंद'ला पाठिंबा नाही! - Marathi News | Bharat Bandh : phone call from amit shah and cm Devendra Fadnavis prompted shivsena to stay out of bharat bandh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bharat Bandh : ... म्हणून शिवसेनेचा 'भारत बंद'ला पाठिंबा नाही!

Bharat Bandh : सत्तेत सहभागी असूनही नेहमी विरोधकांची भूमिका निभावणाऱ्या शिवसेनेनं मात्र बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे, कारण... ...

२०१९ च्या निवडणुका अमित शहांच्या नेतृत्वातच - Marathi News | Elections of 2019 are headed by Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०१९ च्या निवडणुका अमित शहांच्या नेतृत्वातच

भाजप २०१९ च्या निवडणुका पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वातच लढविणार आहे. ...

अजेय भारत, अटल भाजपा; 2019 च्या निवडणुकीसाठी मोदींचा नारा - Marathi News | Modi describe meaning of Mahagathbandhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजेय भारत, अटल भाजपा; 2019 च्या निवडणुकीसाठी मोदींचा नारा

भाजपाच्या दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांच्या संभाव्य महाआघाडीवर जोरदार हल्लाबोल केले. ...

विरोधकांकडे ना नेता, ना निती, ना रणनिती; भाजपाचा हल्लाबोल - Marathi News | opposition dont have any leader policy and strategy says prakash javadekar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांकडे ना नेता, ना निती, ना रणनिती; भाजपाचा हल्लाबोल

विरोधकांच्या एकजुटीवर भाजपाची जोरदार टीका ...

२०१४ पेक्षा अधिक जागा मिळविण्याचा निर्धार, अजेय भाजपाचा नारा - Marathi News | Decision to get more seats than 2014, sloganeering BJP's slogan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०१४ पेक्षा अधिक जागा मिळविण्याचा निर्धार, अजेय भाजपाचा नारा

भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वांना सोबत घेत २०१४ पेक्षा अधिक बहुमताने सरकार स्थापन करण्याचा संकल्प केला आहे. ...

मोदी सरकार 'मेकिंग इंडिया' आणि कांग्रेस 'ब्रेकिंग इंडिया'साठी काम करतेय : शहा - Marathi News | Modi government working for 'Making India' and Congress 'Breaking India': Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार 'मेकिंग इंडिया' आणि कांग्रेस 'ब्रेकिंग इंडिया'साठी काम करतेय : शहा

दिल्लीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय समितीची बैठक सुरु आहे. ...

लोकसभा निवडणुकीपर्यंत पक्षांतर्गत निवडणुका का नकोत भाजपला? - Marathi News | BJP is not in favor of party elections till the Lok Sabha elections? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीपर्यंत पक्षांतर्गत निवडणुका का नकोत भाजपला?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक अवघ्या 7 महिन्यांवर आलेली असताना भाजपने सावध पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षपदाची मुदत जानेवारीमध्ये संपणार आहे. यामुळे भाजपला पक्षांतर्गत निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. मात्र, ...

Rafale Deal Controversy: राहुल गांधींपेक्षा देशाचा आयक्यू जास्त; अमित शहांचा पलटवार - Marathi News | Amit Shah counters Rahul Gandhi over Rafale says Nations IQ higher than yours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal Controversy: राहुल गांधींपेक्षा देशाचा आयक्यू जास्त; अमित शहांचा पलटवार

Rafale Deal Controversy: राफेल खरेदी प्रकरणावरुन भाजपा आणि काँग्रेसच्या अध्यक्षांमध्ये जुंपली ...