लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Rafale Deal Controversy: राहुल गांधींपेक्षा देशाचा आयक्यू जास्त; अमित शहांचा पलटवार - Marathi News | Amit Shah counters Rahul Gandhi over Rafale says Nations IQ higher than yours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal Controversy: राहुल गांधींपेक्षा देशाचा आयक्यू जास्त; अमित शहांचा पलटवार

Rafale Deal Controversy: राफेल खरेदी प्रकरणावरुन भाजपा आणि काँग्रेसच्या अध्यक्षांमध्ये जुंपली ...

22 जागा नकोत, 22 बूथ जिंकून दाखवा; अमित शाह यांना आव्हान - Marathi News | 22 not want space, 22 booths win; Challenge Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :22 जागा नकोत, 22 बूथ जिंकून दाखवा; अमित शाह यांना आव्हान

भाजपाने आज मुगलसरायचे नाव बदलले कदाचित लाल किल्ल्याचेही नाव बदलतील असे म्हणत एनआरसीच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ...

राहुल गांधी आणि रणदीप सुरजेवालांविरोधात बँकेने केला अब्रुनुकसानीचा दावा - Marathi News | The bank has filed a defamation suit against Rahul Gandhi and Randeep Surjevala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी आणि रणदीप सुरजेवालांविरोधात बँकेने केला अब्रुनुकसानीचा दावा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्याविरोधात बँकेने अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. ...

अमित शहांच्या सुरक्षा खर्चाची माहिती देण्यास नकार - Marathi News | Rejecting information about Amit Shah's security expenses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांच्या सुरक्षा खर्चाची माहिती देण्यास नकार

केंद्रीय माहिती आयोगाचा पवित्रा ...

सत्ताधारी पक्षवाले भांडवलदारांच्या खिशात- न्या. कोळसे पाटील - Marathi News | In the pocket of the ruling partymen - Justice Kolse Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सत्ताधारी पक्षवाले भांडवलदारांच्या खिशात- न्या. कोळसे पाटील

सत्तेवर बसलेल्या लांडग्याना येत्या निवडणुकीत बाहेर फेकण्यासाठी देशभरातील दलित, आदिवासी, मुस्लिम समाजाने एकत्र येण्याची गरज असल्याचे मत निवृत्त न्यायाधीश बी. जे कोळसे पाटील यांनी पालघर मध्ये व्यक्त केले. ...

Kuldeep Nayyar Death : मोदींनी प्रशंसा केल्यानंतर नय्यरही झाले होते चकीत - Marathi News | Kuldeep Nayyar was atonished after PM Narendra Modi had praised him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kuldeep Nayyar Death : मोदींनी प्रशंसा केल्यानंतर नय्यरही झाले होते चकीत

नय्यर यांचा जन्म 14 ऑगस्ट 1923 रोजी सियालकोटमध्ये झाला होता. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते सक्रीय होते, आपली मते मांडत होते. ...

ध्वजारोहण करताना अमित शहांकडून पडला 'तिरंगा', काँग्रेस बोलली हे काय देश सांभाळणार ?   - Marathi News | Amit Shah 'Tricolor' down while hoisting the flag, congress commentary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ध्वजारोहण करताना अमित शहांकडून पडला 'तिरंगा', काँग्रेस बोलली हे काय देश सांभाळणार ?  

देशभरात आज 72व्या स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष केला जातोय. ...

अमित शहा म्हणाले, 'One Nation One Election' मुळे होईल पैशाची बचत...  - Marathi News | Amit Shah says, 'One nation one election' will save money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा म्हणाले, 'One Nation One Election' मुळे होईल पैशाची बचत... 

विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाचवेळी घेण्यात याव्यात, या प्रस्तावाला अमित शहा यांनी समर्थन दिले आहे.  ...