लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा - Marathi News | Before the Lok Sabha elections, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा

द्वेषाचे राजकारण, नोटाबंदी, जीएसटीचा बसला फटका ...

राहुल गांधींना जनादेश - Marathi News | acceptance of rahul gandhi increased after congress wins chhattisgarh rajasthan madhya pradesh assembly election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहुल गांधींना जनादेश

काँग्रेसचा उत्साह कायम राहिला आणि येणाऱ्या काही महिन्यांत इतर पक्षांनी त्यांची ताकद वाढविली, तर लोकसभेच्या येत्या निवडणुकाही त्यांना जिंकता येणार आहेत. तशी भीती भाजपाच्या मनात आता निर्माणही झाली आहे. ...

Assembly Election Results 2018: भाजपाची हार अन् सोशल मीडियात जोक्सची बहार - Marathi News | Assembly Election Results 2018: Funny memes on Amit Shah and Rahul Gandhi at social media gone viral | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Assembly Election Results 2018: भाजपाची हार अन् सोशल मीडियात जोक्सची बहार

काँग्रेसला बहुमतासाठी एक जागा कमी पडली तरी सत्ता आपलीच; भाजपाचा प्लॅन तयार - Marathi News | Congress lacked a seat for the majority, but the power is ours; BJP plans ready | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला बहुमतासाठी एक जागा कमी पडली तरी सत्ता आपलीच; भाजपाचा प्लॅन तयार

राजस्थानच्या नेत्यांची अमित शहांकडे बैठक ...

आणखी दलित भाजपा खासदार पक्षनेतृत्वावर नाराज - Marathi News | Another Dalit BJP MP angry at party leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणखी दलित भाजपा खासदार पक्षनेतृत्वावर नाराज

बंडाचा झेंडा हाती घेण्याची शक्यता; हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानात बंडखोरी वाढली ...

जानेवारीत योगी आदित्यनाथ, अमित शहा तासगाव दौऱ्यावर - Marathi News | Yogi Adityanath in January, Amit Shah on Tasgaon Tour | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जानेवारीत योगी आदित्यनाथ, अमित शहा तासगाव दौऱ्यावर

तासगाव येथील शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती खासदार संजयकाका पाटील ...

बंगालमध्ये भाजपाची रथयात्रा रोखल्याने अमित शाह यांचा तीळपापड, ममता बॅनर्जींवर केली टीका  - Marathi News | Amit Shah criticizes Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालमध्ये भाजपाची रथयात्रा रोखल्याने अमित शाह यांचा तीळपापड, ममता बॅनर्जींवर केली टीका 

पश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढण्यास राज्य सरकारने नकार दिल्याने भाजपा आणि तृणमूल काँग्रेस पक्ष आमनेसामने आले आहेत. ...

शहा यांच्या रथयात्रेला प. बंगाल सरकारने परवानगी नाकारली - Marathi News |  Shah's Rath Yatra The Bengal government refused permission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहा यांच्या रथयात्रेला प. बंगाल सरकारने परवानगी नाकारली

भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या कूचबिहारहून प्रस्तावित असलेल्या ‘रथयात्रे’ला पश्चिम बंगाल सरकारने परवानगी नाकारली आहे. ...