लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
एकदा लिहून द्या, रोहिंग्यांना बाहेर काढायची जबाबदारी माझी; अमित शहांचा ओवेसींना टोला - Marathi News | Write once, it is my responsibility to get the Rohingyas out; Amit Shah's Owaisin tola | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एकदा लिहून द्या, रोहिंग्यांना बाहेर काढायची जबाबदारी माझी; अमित शहांचा ओवेसींना टोला

Amit Shah News : ओवेसी यांनी एकदा लिहून द्यावे, नंतर रोहिंग्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी माझी असेल, असे आव्हान अमित शाहा यांनी दिले. ...

केंद्राने शेतकऱ्यांचं ऐकावं, ते काही पाकिस्तानी नाहीत; अण्णा हजारेंचे खडेबोल - Marathi News | The Center should listen to the farmers they are not Pakistanis says Anna Hazare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्राने शेतकऱ्यांचं ऐकावं, ते काही पाकिस्तानी नाहीत; अण्णा हजारेंचे खडेबोल

दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी काय पाकिस्तानातून आलेत का? उद्या जर हिंसा भडकली तर त्याला जबाबदार कोण? ...

शेतकरी आंदोलन : अमित शाहंनी सांभाळला मोर्चा; म्हणाले - सरकार तत्काळ चर्चेसाठी तयार, पण... - Marathi News | Farmer protest against farm laws home minister amit shah says government ready to deliberate on every problem | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलन : अमित शाहंनी सांभाळला मोर्चा; म्हणाले - सरकार तत्काळ चर्चेसाठी तयार, पण...

अमित शाह म्हणाले, पंजाबच्या सीमेपासून ते दिल्ली-हरियाणा बॉर्डरवर वेग-वेगळ्या शेतकरी संघटनांच्या आवाहनावरून आज जे शेतकरी बांधव आंदोलन करत आहेत, त्या सर्वांना मी सांगू इच्छितो, की भारत सरकार आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी तयार आहे.  ...

अमित शहा कोलकात्यात; सीबीआयची पश्चिम बंगालसह चार राज्यांत मोठी कारवाई - Marathi News | Amit Shah in Kolkata; CBI biggest raids in four states, including West Bengal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमित शहा कोलकात्यात; सीबीआयची पश्चिम बंगालसह चार राज्यांत मोठी कारवाई

CBI Raid : कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी दीड वर्षांपूर्वी शारदा चिटफंड घोटाळ्यात छापा टाकण्यासाठी सीबीआयचे टीम गेली होती. मात्र, त्यांना कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ...

खरंच मुख्यमंत्रिपदाचा शब्द उद्धव ठाकरेंना दिला होता?; भाजपा-शिवसेना युतीच्या पडद्यामागील घटना - Marathi News | Uddhav Thackeray was given the post of CM?; Behind the scenes incident of BJP-Shiv Sena alliance | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :खरंच मुख्यमंत्रिपदाचा शब्द उद्धव ठाकरेंना दिला होता?; भाजपा-शिवसेना युतीच्या पडद्यामागील घटना

“राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची शरद पवारांचीच योजना”; भाजपासोबत सत्तेत जाण्यासाठी होता प्लॅन? - Marathi News | "Sharad Pawar plan to impose presidential rule in the state"; plan to come to power with BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची शरद पवारांचीच योजना”; भाजपासोबत सत्तेत जाण्यासाठी होता प्लॅन?

NCP Sharad Pawar, BJP News: जेव्हा राष्ट्रवादी आणि भाजपात यांच्या सत्तेचा फॉर्म्युला निश्चित झाला तेव्हा जनतेला काय सांगायचं हा प्रश्न समोर आला. ...

पहाटेच्या शपथविधी मागील धक्कादायक खुलासे | Ajit Pawar and Devendra Fadnavis Oath Ceremony - Marathi News | Shocking revelations behind the morning swearing-in | Ajit Pawar and Devendra Fadnavis Oath Ceremony | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पहाटेच्या शपथविधी मागील धक्कादायक खुलासे | Ajit Pawar and Devendra Fadnavis Oath Ceremony

...

केंद्राच्या संमतीशिवाय यापुढे राज्यांमध्ये लॉकडाऊन नाही - Marathi News | There is no longer a lockdown in the states without the consent of the Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राच्या संमतीशिवाय यापुढे राज्यांमध्ये लॉकडाऊन नाही

गृह विभागाचे स्पष्ट निर्देश; कोरोनाला रोखण्यासाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे ...