लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
जम्मू-काश्मीरमधील अपघातात 35 जणांचा मृत्यू; दुर्घटनेबद्दल पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख - Marathi News | Kishtwar accident is heart wrenching says PM narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमधील अपघातात 35 जणांचा मृत्यू; दुर्घटनेबद्दल पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख

अपघातात 35 जणांचा मृत्यू, 17 जखमी ...

जम्मू काश्मीरमध्ये आणखी 6 महिने राष्ट्रपती राजवट; अमित शहांनी मांडला प्रस्ताव - Marathi News | President's rule in Jammu And Kashmir should be extended by 6 months; Amit Shah proposed a proposal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमध्ये आणखी 6 महिने राष्ट्रपती राजवट; अमित शहांनी मांडला प्रस्ताव

9 सप्टेंबर 2018 रोजी राज्यपाल राजवटीचा कालावधी संपल्यानंतर त्याठिकाणी कलम 356 चा वापर कर 20 सप्टेंबरपासून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला ...

जम्मू-काश्मिरातील दहशतवादी फंडिंगविरुद्ध कठोर कारवाई करा - Marathi News | Take strong action against terrorist funding in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मिरातील दहशतवादी फंडिंगविरुद्ध कठोर कारवाई करा

दहशतवाद आणि दहशतवादी यांना कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट करतानाच दहशतवाद्यांना पुरविल्या जाणाऱ्या पैशांविरुद्ध (फंडिंग) कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. ...

अमित शहांचा जम्मू काश्मीर दौरा; 30 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं की... - Marathi News | Amit Shah In J&K First Time In 30 Years No Kashmir Bandh On Home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांचा जम्मू काश्मीर दौरा; 30 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं की...

शहा यांच्या दौऱ्याचं विशेष म्हणजे फुटिरतावादी नेत्यांकडून बुधवारी कोणत्याही प्रकारे बंद पुकारला गेला नाही. हुर्रियत कॉन्फेरन्सच्या सैय्यद अली शाह गिलानी असो वा मीरवाईज उमर फारुक कोणत्याही संघटनांकडून बंदचं आवाहन करण्यात आलं नाही ...

देशापेक्षा कुणीही मोठा नाही, काश्मीर दौऱ्यापूर्वी शाहंचा फुटीरतावाद्यांना इशारा - Marathi News | No one is bigger than the country, warnings to Shah's separatists before the Kashmir visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशापेक्षा कुणीही मोठा नाही, काश्मीर दौऱ्यापूर्वी शाहंचा फुटीरतावाद्यांना इशारा

केंद्रीय बजेटची व्यस्त वेळ लक्षात घेऊनच शाह यांचा दौरा अलिकडे घेण्यात आला आहे. ...

अंतर्गत मतभेद उघड केल्यास जीविताला धोका, निवडणूक आयोगाचे अजब उत्तर - Marathi News | Election Commission Said Internal information not share | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंतर्गत मतभेद उघड केल्यास जीविताला धोका, निवडणूक आयोगाचे अजब उत्तर

लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग केलेच्या तक्रार प्रकरणी मोदी आणि शहा यांना निवडणूक आयोगाने सर्वच प्रकरणात क्लीन चिट दिली होती. ...

पंतप्रधान मोदी, अमित शाह 'या' स्मार्ट फोनचा करतात वापर - Marathi News | narendra modi amit shah iphonex apple smartphone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी, अमित शाह 'या' स्मार्ट फोनचा करतात वापर

मोदींचे ट्विटरवर ४.८२ कोटी फॉलोवर्स आहेत. सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर मिळून मोदींचे ११ कोटी फॉलोवर्स आहेत. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ९.६ कोटी फॉलोवर्स आहेत. ...

राज्यासह केंद्रात 50 वर्ष सत्तेत राहू; भाजपा नेत्याला विश्वास - Marathi News | BJP to rule for next 50 years in Centre as well as UP says Keshav Prasad Maurya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यासह केंद्रात 50 वर्ष सत्तेत राहू; भाजपा नेत्याला विश्वास

अमित शहा, राम माधव यांनीही 50 वर्ष सत्तेत राहू असा दावा केला होता ...