लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
'नवीन भारत नरेंद्र मोदी, अमित शहांचा'; भाजपा आमदारांची स्तुतीसुमनं - Marathi News | BJP MLA Leela Ram Gurjar Says New India belongs to Narendra Modi And Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नवीन भारत नरेंद्र मोदी, अमित शहांचा'; भाजपा आमदारांची स्तुतीसुमनं

बातम्या आणि व्हॅाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून धमकावल्याचे ऐकलं असेल. ...

...अन् अमित शहांची मुख्यमंत्र्यांबद्दलची 'ती' भीती खरी ठरली - Marathi News | jharkhand election result bjp may face consequences for selecting cm from minority caste said amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् अमित शहांची मुख्यमंत्र्यांबद्दलची 'ती' भीती खरी ठरली

महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमध्येही भाजपाला धक्का ...

Jharkhand Election: मोदी-शहांकडून प्रचार, समोर मुख्यमंत्री उमेदवार; तरीही अपक्षासमोर भाजपाची हार - Marathi News | jharkhand assembly election result 2019 sarayu roy defeated cm raghubar das even after pm modi amit shahs rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jharkhand Election: मोदी-शहांकडून प्रचार, समोर मुख्यमंत्री उमेदवार; तरीही अपक्षासमोर भाजपाची हार

भाजपाची प्रचार यंत्रणा, मुख्यमंत्र्यांचा करिश्मा, मोदींची झंझावाती सभा बंडखोर उमेदवारासमोर फेल ...

Jharkhand Election: राहुल-प्रियंकाकडून मोदी-शहांची बरोबरी; झारखंडमधील चकित करणारी आकडेवारी - Marathi News | jharkhand assembly election result bjp wins only 33 33 percent seats where pm modi amit shah took rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jharkhand Election: राहुल-प्रियंकाकडून मोदी-शहांची बरोबरी; झारखंडमधील चकित करणारी आकडेवारी

मोदी-शहांनी संपूर्ण ताकद लावूनही भाजपाचा झारखंडमध्ये पराभव ...

काँग्रेसमुक्त हिंदुस्थान करता करता अनेक राज्यंच भाजपामुक्त झाली; शिवसेनेचा भाजपावर बाण - Marathi News | shiv sena slams bjp president amit shah pm narendra modi after jharkhand debacle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसमुक्त हिंदुस्थान करता करता अनेक राज्यंच भाजपामुक्त झाली; शिवसेनेचा भाजपावर बाण

झारखंडच्या जनतेनं भूलथापा, आमिषांना नाकारलं; शिवसेनेचा भाजपावर बाण ...

भाजपचा सलग पाचवा पराभव; झारखंडही गेले, आघाडीला बहुमत - Marathi News | BJP's fifth consecutive defeat; Jharkhand is also gone, leading majority | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचा सलग पाचवा पराभव; झारखंडही गेले, आघाडीला बहुमत

हेमंत सोरेन होणार मुख्यमंत्री : ८१ पैकी ४७ जागांवर आघाडी; भाजपला २५ जागा ...

जनादेशाचा आदर करतो, भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी झारखंडमधील पराभव स्वीकारला  - Marathi News | jharkhand election 2019 : Respecting the mandate, BJP president Amit Shah accepted defeat in Jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनादेशाचा आदर करतो, भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी झारखंडमधील पराभव स्वीकारला 

झारखंड विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण निकाल अद्याप हाती आला नसला तरी आतापर्यंतच्या कलांमधून भाजपाचा पराभव होणार असल्याचे जळपास निश्चित झाले आहे. ...

झारखंडच्या जनतेने मोदी-शहांचा अहंकार धुळीस मिळवला: नवाब मलिक - Marathi News | navab malik Reaction zarkhand election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झारखंडच्या जनतेने मोदी-शहांचा अहंकार धुळीस मिळवला: नवाब मलिक

झारखंडमधील सत्ता कायम राखण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी संपूर्ण ताकद लावली होती. ...