लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिषा पटेल

अमिषा पटेल

Amisha patel, Latest Marathi News

अमिषा पटेल : 'कहो ना प्यार है' सिनेमातून तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. अमिषा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.
Read More
'धुरंधर'च्या यशावरुन झाकिर खानने बॉलिवूडला मारला टोमणा; अमिषा पटेल म्हणाली, "मित्रा..." - Marathi News | amisha patel hits back at zakir khan who trolled bollywood after success of dhurandhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'च्या यशावरुन झाकिर खानने बॉलिवूडला मारला टोमणा; अमिषा पटेल म्हणाली, "मित्रा..."

काय म्हणाला होता झाकिर खान? अमिषा पटेलने ट्वीट करत सुनावलं ...

अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यावर अमीषा पटेलची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली- "अशा लोकांमुळे..." - Marathi News | Ameesha Patel first reaction after the non-bailable warrant was issued by muradabad court | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यावर अमीषा पटेलची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली- "अशा लोकांमुळे..."

२०१७ मधील एका इव्हेंटशी संबंधित फसवणुकीच्या आरोपावरून मुरादाबादच्या न्यायालयाने सोमवारी अमीषाच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. ...

राजपाल यादवची तुरुंगातून सुटका पण अमीषा पटेल अडचणीत, अभिनेत्रीविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | after rajpal yadav non bailable warrant against ameesha patel know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजपाल यादवची तुरुंगातून सुटका पण अमीषा पटेल अडचणीत, अभिनेत्रीविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी; नेमकं प्रकरण काय?

राजपालने दीड कोटींची रक्कम जमा केल्यानंतर त्याला जामीन मंजूर झाला आहे. तुरुंगातून बाहेर पडण्याचा राजपाल यादवचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र आता बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलच्या अडचणी वाढल्या आहेत.  ...

सनी देओलऐवजी गोविंदाला मिळाली होती 'गदर'ची ऑफर, 'या' कारणामुळे अभिनेत्याने दिला नकार - Marathi News | bollywood-actor-govinda-was-first-choice-for-gadar-movie-know-about-why-he-rejected-offer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओलऐवजी गोविंदाला मिळाली होती 'गदर'ची ऑफर

Govinda: एका टीव्ही शोमध्ये गोविंदाने 'गदर' सिनेमा का नाकारला त्याचं कारण सांगितलं. ...

'बॉर्डर २' नंतर सनी देओलच्या 'गदर ३'बाबत मोठी अपडेट समोर, अमीषा पटेल म्हणाली- "यावेळी तारा आणि सकिना..." - Marathi News | fans are asking about sunny deol gadar 3 after border 2 released ameesha patel gives update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉर्डर २' नंतर सनी देओलच्या 'गदर ३'बाबत मोठी अपडेट समोर, अमीषा पटेल म्हणाली- "यावेळी तारा आणि सकिना..."

बॉर्डरप्रमाणेच सनी देओलचा २००१ साली प्रदर्शित झालेला 'गदर' सिनेमा सुपरहिट ठरला होता. २०२३ मध्ये या सिनेमाचा सीक्वल 'गदर २' प्रदर्शित करण्यात आला होता. त्यालाही प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आता 'गदर'च्या पुढच्या भागाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.  ...

विनोद खन्नांनी दिलेली ऑफर नाकारली, 'हिमालय पूत्र' मध्ये अक्षय खन्नासोबत झळकली असती 'ही' अभिनेत्री, आता म्हणते...  - Marathi News | actress ameesha patel rejected debut movie offer with akshaye khanna know the reason  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विनोद खन्नांनी दिलेली ऑफर नाकारली, 'हिमालय पूत्र' मध्ये अक्षय खन्नासोबत झळकली असती 'ही' अभिनेत्री, आता म्हणते... 

'धुरंधर' फेम अक्षय खन्नासोबत डेब्यू सिनेमात दिसली असती पण...; 'या' अभिनेत्रीने नाकारलेली विनोद खन्नांची ऑफर, म्हणते-" तेव्हा मी..." ...

Dhurandhar स्टार अक्षय खन्नाबद्दल अमीषा पटेलची पोस्ट; म्हणाली "'सगळ्यांना अचानक त्याच्याबद्दल..." - Marathi News | Akshaye Khanna Dhurandhar Amisha Patel Praise Star | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar स्टार अक्षय खन्नाबद्दल अमीषा पटेलची पोस्ट; म्हणाली "'सगळ्यांना अचानक त्याच्याबद्दल..."

अमिषा पटेल हिने शेअर केलेली पोस्ट सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय बनली आहे. ...

अक्षय खन्नासोबत अमिषा पटेलने केलेला 'हमराज'; आता अभिनेत्याबद्दल म्हणाली, "तो तेव्हाही..." - Marathi News | amisha patel says akshaye khanna blown away the nation with his performance both worked in humraaz | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय खन्नासोबत अमिषा पटेलने केलेला 'हमराज'; आता अभिनेत्याबद्दल म्हणाली, "तो तेव्हाही..."

२००२ साली आलेल्या 'हमराज'मध्ये तो खलनायकाच्या भूमिकेत होता तर अमिषा पटेल मुख्य नायिका होती. ...