आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
गेल्या काही दिवसांमध्ये काही व्हॅकेशनसाठी बिनधास्त फिरताना दिसतायेत.रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनाही कोरनाची लागण झाली होती, कोरोनामुक्त होताच दोघेही सध्या मालदीव्हजला रवाना झालेत. ...
Ranbir Kapoor Spotted : रणबीर कपूर त्याच्या फिल्मी करिअप्रमाणे त्याच्या खाजगी आयुष्यात सुरु असलेल्या प्रत्येक हालचाली टिपण्यात पापाराझींना आणि पाहण्यात प्रेक्षकांनासुध्दा प्रचंड उत्सुकता असते. ...