lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दारुबंदी कायदा

दारुबंदी कायदा

Alcohol prohibition act, Latest Marathi News

दारूबंदीची मागणी स्त्रिया का लावून धरतात? - Marathi News | Why do women demand alcohol ban | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दारूबंदीची मागणी स्त्रिया का लावून धरतात?

मद्यपान आणि मद्यनिषेध म्हणजे व्यक्तिगत स्वातंत्र्याविरुद्ध नैतिकता अशी फालतू चर्चा न करता आयआयटीने केलेल्या अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे! ...

ग्रामपंचायतीचा धाडसी ठराव; अवैध दारुविक्री करतोय? मग विसर शासकीय योजनांचा लाभ - Marathi News | A bold resolution by Gram Panchayat; Selling illegal liquor? Then forget the benefits of government schemes | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ग्रामपंचायतीचा धाडसी ठराव; अवैध दारुविक्री करतोय? मग विसर शासकीय योजनांचा लाभ

अवैध दारुविक्रेते तसेच त्यांना मदत करणाऱ्यांना दणका ...

'साहेब, आमचे संसार वाचवा'; गावात दारूबंदीसाठी महिलांनी गाठले थेट तहसील कार्यालय - Marathi News | 'Sir, save our family'; Women directly approached the Tehsil office for prohibition of alcohol in the village | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'साहेब, आमचे संसार वाचवा'; गावात दारूबंदीसाठी महिलांनी गाठले थेट तहसील कार्यालय

महिलांनी अवैध दारुविक्री बंद करण्याची निवेदनाद्वारे केली मागणी ...

व्यसनाधीन महाविद्यालयीन तरुण अन् नागरिक पोलिसांच्या रडारवर! ‘यंग इंडिया अनचेन्जड’ उपक्रम - Marathi News | Addicted college youth and citizens on police radar! 'Young India Unchanged' initiative | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्यसनाधीन महाविद्यालयीन तरुण अन् नागरिक पोलिसांच्या रडारवर! ‘यंग इंडिया अनचेन्जड’ उपक्रम

Nagpur News ‘यंग इंडिया अनचेन्जड’ या क्लबच्या माध्यमातून व्यसनाधीन तरुण आणि नागरिकांना व्यसनमुक्त करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. ...

ढाबा, हाॅटेलात दारू प्याल तर कोर्टाची पायरी चढाल ! - Marathi News | If you drink alcohol in dhaba, hotel, you will go to court! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ढाबा, हाॅटेलात दारू प्याल तर कोर्टाची पायरी चढाल !

चार महिन्यांत उत्पादन शुल्क विभागाची १६० ढाब्यांवर कारवाई, ४१६ गुन्हे दाखल ...

हातभट्टी अड्ड्यांवर 'उत्पादन शुल्क'चा छापा; दारूसह ३५०० लिटर रसायन केले नष्ट - Marathi News | excise depts raid on hatbhatti addas; 3500 liters of chemicals along with alcohol were destroyed in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हातभट्टी अड्ड्यांवर 'उत्पादन शुल्क'चा छापा; दारूसह ३५०० लिटर रसायन केले नष्ट

यावेळी १३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, दहा जणांना पथकाने अटक केली आहे. ...

 कारमधून निघालेली हातभट्टीची दारू पकडली; साडेबारा हजार लीटर जागेवरच नष्ट! - Marathi News |  State Excise Department seized Hatbhatti liquor from a car at Mandi on WednesdaY | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : कारमधून निघालेली हातभट्टीची दारू पकडली; साडेबारा हजार लीटर जागेवरच नष्ट!

राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी कोंडी येथे कारमधून हातभट्टीची दारू जप्त केली. ...

Video: दारुड्यांना घडली चांगलीच अद्दल; पोलिसांनी अटक केले आणि त्याच ठिकाणी नाचायला लावले - Marathi News | Gujarat Rajkot news; police arrested seven drunker youth and made them to dance on the same street | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: दारुड्यांना घडली चांगलीच अद्दल; पोलिसांनी अटक केले आणि त्याच ठिकाणी नाचायला लावले

ड्राय स्टेट गुजरातमध्ये लग्नात दारू पिऊन नाचणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची कारवाई. ...