शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.

Read more

व्यापार : अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...

पुणे : Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आंबा खरेदीदारांसाठी पुणेकरांची गर्दी

पुणे : Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला सोन्याला झळाळी; सराफी बाजारात सोने खरेदीसाठी उत्साह

सखी : Akshaya Tritiya 2026 : रोजच्या वापरासाठी घ्या ५ ग्रॅमचे नाजूक मंगळसूत्र; १० लाईटवेट डिझाईन्स, उठून दिसेल मंगळसूत्र

भक्ती : Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण

संपादकीय : लेख: आथानी कैरी तथानी कैरी... ‘आखाजी’ची अवीट अक्षय गाणी

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!

भक्ती : परशुराम जयंती २०२६: शस्त्र आणि शास्त्राचा महासंगम: चिरंजीवी भगवान परशुराम यांचा थक्क करणारा इतिहास!

भक्ती : Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!

भक्ती : परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?