शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 18:58 IST

West Bengal, Kerala Exit Poll Result 2026: Axis My India आणि इतर एक्झिट पोलचे निकाल जाहीर. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुडुचेरीमध्ये कोणाची सत्ता येणार? पाहा सविस्तर व्होट शेअर आणि सीट मॅट्रिक्स.

देशातील विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल समोर आले असून, आसाममध्ये पुन्हा एकदा एनडीए सत्तेत येताना दिसत आहे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये एक्झिट पोलच्या निकालांनी धक्का दिला असून, काही मोजक्या एजन्सींनी तृणमूल काँग्रेसला तर बहुतांश एजन्सींनी भाजपला बहुमत दिले आहे.

आसाम: भाजपचा वरचष्माAxis My India च्या एक्झिट पोलनुसार, आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार स्थापन होण्याची दाट शक्यता आहे. NDA ला ८८ ते १०० जागा, तर काँग्रेसला २४ ते ३६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. एनडीएला ४८% मते मिळतील, जे काँग्रेसच्या ३८% पेक्षा १० टक्क्यांनी जास्त आहेत.

पश्चिम बंगाल: 'ममता दीदी' की 'दादा'?बंगालमध्ये एक्झिट पोलच्या निकालांमध्ये मोठी तफावत आहे, ज्यामुळे निकालाचा सस्पेन्स वाढला आहे. 'पीपुल्स पल्स'ने तृणमूलला १७७ ते १८७ जागांसह बहुमताचा अंदाज दिला आहे. तर 'प्रजा पोल'ने भाजपला १७७ जागा, तर 'मॅट्रिझ'ने १४६ ते १६१ जागा मिळतील असा दावा केला आहे. पी-मार्क या एजन्सीने भाजपला १५० ते १७५ आणि टीएमसीला ११८ ते १३८ जागा मिळतील असे म्हटले आहे. चाणक्य स्ट्रॅटेजिजने देखील भाजपाला कल दिला असून ममतांना 130-140 आणि भाजपाला 150-160 जागा दाखविल्या आहेत.

पाँडीचेरी: तरुणांची 'TVK'ला साथ, ज्येष्ठांचा 'NDA'वर विश्वासपुडुचेरीमध्ये एनडीए ४०% मतांसह आघाडीवर आहे. विशेष म्हणजे, १८-२९ वयोगटातील ५०% पेक्षा जास्त तरुणांनी अभिनेता विजय यांच्या TVK+ पक्षाला पसंती दिली आहे, तर ६० वर्षांवरील ५२% ज्येष्ठांनी एनडीएला साथ दिली आहे.

केरळ: युडीएफला निसटती आघाडी'वोट वाइब'च्या अंदाजानुसार केरळमध्ये सत्तांतर होऊ शकते. येथे यूडीएफला ७० ते ८० जागा मिळताना दिसत आहेत, तर सत्तेत असलेल्या एलडीएफला ५८ ते ६८ जागांवर समाधान मानावे लागू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : West Bengal exit polls show tight race between TMC and BJP.

Web Summary : Exit polls predict a close contest in West Bengal. Assam likely favors NDA. Puducherry sees youth backing TVK. Kerala may witness UDF victory, according to 'Vote Vibe'.
टॅग्स :Assembly Electionविधानसभा निवडणूक २०२६West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Trinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जीKerala Assembly Election 2026केरळ विधानसभा निवडणूक २०२६exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीElectionनिवडणूक 2026