शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.

Read more

लोकमत शेती : Mango: तुम्ही खात असलेले आंबे नैसर्गिकरित्या पिकवलेत की रसायनं वापरून? कसं ओळखाल?; जाणून घ्या ट्रिक्स

कोल्हापूर : अक्षय्य तृतीयेला अंबाबाईचा हिंदोळा...; झुल्यावरील सालंकृत पूजा, घरोघरी सणाचा उत्साह

कोल्हापूर : युद्ध झळांवर अक्षय्य खरेदीची फुंकर, बाजारपेठेला बूस्टर; व्यावसायिकांना दिलासा

लोकमत शेती : 'अक्षय्य तृतीये'ला माय मातीच्या कुशीत संस्कारांची पेरणी; शेलगाव जहागीरमध्ये अनोखा शेती सोहळा

लोकमत शेती : अक्षय्य तृतीयेला देवगड हापूसऐवजी कर्नाटक हापूसची खरेदी; वाचा कोणत्या आंब्याला काय मिळाला दर?

महाराष्ट्र : Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी

पिंपरी -चिंचवड : Akshaya Tritiya: अक्षय तृतीयेस सोन्याला झळाळी; सराफा बाजारात खरेदीचा उत्साह शिगेला

नागपूर : अक्षय तृतीयेला सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी 'झळाळी'; नागपूरच्या सराफांची 'ऑफर'ची बरसात

लोकमत शेती : वाशी बाजार समितीत ९४ हजार आंब्याच्या पेट्यांची आवक; गतवर्षीच्या तुलनेत मात्र प्रमाण कमी

पुणे : Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेला आंब्याचा गोडवा पडला फिकाच..! आंब्यांचे दर कडाडले; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले