शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
2
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
5
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
6
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
7
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
8
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
9
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
10
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
11
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
12
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
13
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
14
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
15
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
16
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
17
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
18
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
19
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
20
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 13:34 IST

Jaish-e-Mohammed Female Wing: पाकिस्तानात जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तय्यबाकडून महिला आत्मघातकी पथकांची भरती सुरू. मसूद अजहरच्या बहिणीचे नेतृत्व आणि जम्मू-काश्मीरवर हल्ल्याचा कट.

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद' आणि 'लश्कर-ए-तय्यबा' यांनी भारताच्या सुरक्षेला आव्हान देण्यासाठी एक भयानक कट रचला आहे. पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर 'महिला आत्मघातकी पथकाची' भरती केली जात आहे. या संपूर्ण मोहिमेची धुरा जैश-ए-मोहम्मदची महिला शाखा 'जमात-उल-मोमिनात' कडे सोपवण्यात आली आहे.

अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, १८ एप्रिल रोजी मुझफ्फराबादमधील गोजर येथील एका महाविद्यालयात १० तासांचे विशेष प्रशिक्षण सत्र पार पडले. या सत्रात दहशतवादी मसूद अजहरची बहीण सादिया अजहर आणि पीओकेमधील चार प्रमुख कमांडर उपस्थित होते. या गुप्त बैठकीत १५० हून अधिक महिलांना बोलविण्यात आले होते, ज्यांना आत्मघाती हल्ल्यांसाठी प्रशिक्षित केले जाणार आहे.

पाकिस्तानी लष्कराचे छुपे पाठबळनिवृत्त ब्रिगेडियर हरदीप सिंह विरदी यांच्या मते, पाकिस्तानचे लष्कर आता महिला आत्मघातकी पथके तयार करण्यावर भर देत आहे. 'हरकत-उल-मुजाहिदीन'शी संबंधित महिलांनाही जम्मू-काश्मीरसह भारताच्या इतर भागांत दहशत माजवण्याचे 'टास्क' देण्यात आले आहे. या महिलांना लाहोरमध्ये विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून, स्वतः मसूद अजहर या प्रक्रियेत सहभागी होणार असल्याचे समजते.

जम्मू-काश्मीरच्या जिल्ह्यांची 'डेमोग्राफी' रडारवरगुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, या प्रशिक्षणादरम्यान महिलांना जम्मू-काश्मीरचा नकाशा दाखवून तेथील प्रत्येक जिल्ह्याची आणि लोकसंख्येची सविस्तर माहिती देण्यात आली. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात या महिलांना लाहोरमध्ये अंतिम लष्करी प्रशिक्षण दिले जाणार आहे. यापूर्वी लाहोर आणि बहावलपूरमध्येही अशा प्रकारचे कॅम्प लावण्यात आले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Hafiz Saeed recruits college girls for terror; camp held.

Web Summary : Pakistan-backed groups recruit women for suicide squads, training them for attacks in India. Camps are being held in Pakistan, with ISI support. Jammu-Kashmir demographic data being collected.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादhafiz saedहाफीज सईद