शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.

Read more

सखी : तुम्हीही आमरस चुकीच्या पद्धतीने करताय का? आमरस करताना २ चुका टाळा, तरच आंबा खाण्याचा फायदा

रत्नागिरी : अक्षय तृतीयेला हापूसची चव महागच; सध्या दर किती.. वाचा सविस्तर

पुणे : Dagdusheth Ganpati: अक्षय्यतृतीयेनिमित्त दगडूशेठच्या बाप्पाला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

भक्ती : Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!

कोल्हापूर : अक्षयतृतीयेचा मुहूर्त, बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट; कोल्हापुरात वर्षभरात किती प्रकरणे आली उघडकीस.. वाचा

व्यापार : सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती

भक्ती : Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

व्यापार : अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर खरेदी करा डिजिटल गोल्ड, बाजारात जायचं टेन्शन नाही; ₹१० खरेदी करता येणार सोनं

लोकमत शेती : अक्षय तृतीयेनिमित्त हापूसची आवक वाढली; दरवर्षीप्रमाणे यंदाही मिळेल का चांगला दर

नागपूर : अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना