शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.

Read more

भक्ती : अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!

भक्ती : Akshaya Tritiya 2026: १०० वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेला शुभ ग्रहांचा महासंयोग; 'या' ६ राशींना मिळणार अक्षय्य लाभ!

ऑटो : अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?

व्यापार : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप

लोकमत शेती : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ८३ हजार आंबा पेट्यांची आवक; वाचा हापूसबरोबरच इतर आंब्यांना काय मिळतोय दर?

सखी : अक्षय्य तृतीयेला पाहुण्यांसाठी खास मेन्यू- लग्नात आचारी करतात तसा चमचमीत व्हेज कोरमा! पाहा रेसिपी

भक्ती : Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!

भक्ती : Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!

भक्ती : नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!

लोकमत शेती : इतिहासात प्रथमच अक्षय तृतीयेच्या आंब्याला सर्वाधिक भाव; वाचा प्रतिडझन काय मिळतोय दर?