शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.

Read more

भक्ती : Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा अक्षय्य दान; मिळेल सर्वोच्च सुख आणि भरपूर समाधान!

भक्ती : Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला पितरांच्या नावे करतात कुंभदान; पुण्यकर्मात कधीही होत नाही घट!

भक्ती : Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!

भक्ती : Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!

भक्ती : अक्षय्य तृतीया: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, धनलाभ योग; वैभव-समृद्धीत वाढ, गजकेसरी योग शुभ करेल!

लोकमत शेती : गोड चवीचा आणि पिकलेला आंबा आता ओळखा या सोप्या टिप्सने

लोकमत शेती : आंब्यांवर मनसोक्त मारा ताव; बाजारपेठेत आंबे दाखल

लोकमत शेती : उत्पादन खर्च वाढल्याने साखरगाठींचा गोडवा शंभरीपार

व्यापार : सोने खरेदीचा ट्रेंड धक्कादायक! दरवाढीचा मोठा फटका; अक्षय तृतीयेला विक्रीत मोठी घट

जळगाव : जळगाव : अक्षय तृतीयेच्या बारागाड्या प्रेक्षकांमध्ये घुसल्या, एक ठार, नऊ जखमी