शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळपटू तनिषा बोरामणिकरने बारावीत मिळवले १०० टक्के; पुढचे टार्गेट CA, त्यानंतर UPSC
2
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
3
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
4
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
5
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
6
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
7
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
8
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
9
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
10
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
11
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
12
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
13
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
14
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
15
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
16
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
17
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
18
एका सेक्स वर्करमुळं २११ ग्राहकांची झोप उडाली; पोलीस करतायेत प्रत्येकाला कॉल
19
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...
20
२५ वर्षात किती बदलले 'सूर्यवंशम'चे कलाकार; अभिनेत्रीचा मृत्यू, छोटा भानू प्रताप काय करतो?

जळगाव : अक्षय तृतीयेच्या बारागाड्या प्रेक्षकांमध्ये घुसल्या, एक ठार, नऊ जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 10:11 PM

अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो.

श्रीराम पाटील 

ऐनपूर, जि. जळगाव : बारागाड्यांवरील ताबा सुटल्याने त्या प्रेक्षकांमध्ये घुसल्या. यात प्रेक्षकांमध्ये असलेला एक जण ठार तर भगताच्या बगले आणि महिलेसह नऊ जण जखमी झाले. ही थरारक घटना ऐनपूर ता. रावेर येथे रविवारी सायंकाळी घडली. 

दिनकर रामकृष्ण जैतकर (कोळी ) (६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ऐनपूर येथे अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो.  रविवारी सायंकाळी बारीघाट परिसरात बारागाड्या ओढल्या जात होत्या.  त्याचवेळी बारागाड्यांवरील नियंत्रण सुटले आणि त्या थेट बाजूला असलेल्या प्रेक्षकामध्ये घुसल्या. यात दिनकर जैतकर हे ठार झाले. जखमींवर रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय्य तृतीया