लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार, मराठी बातम्या

Akshay kumar, Latest Marathi News

नाशिकमधील ह्या गोष्टीमुळे भारावून गेली कियारा आडवाणी - Marathi News | Nashik Gives A Warm Welcome To Kiara Advani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाशिकमधील ह्या गोष्टीमुळे भारावून गेली कियारा आडवाणी

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणीने बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्गही खूप आहे. ...

या कारणामुळे यंदाही मतदानाचा हक्क बजावू शकत नाही बॉलिवूडचे हे सेलेब्स - Marathi News | Because of this reason, this year, Bollywood's O Slebes can not rule out voting rights | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे यंदाही मतदानाचा हक्क बजावू शकत नाही बॉलिवूडचे हे सेलेब्स

लोकसभा निवडणुकीला नुकतीच सुरूवात झाली असून सगळीकडे निवडणूकीचे वारे वाहताना दिसत आहेत. त्यात बॉलिवूडचे काही कलाकार दरवर्षीप्रमाणे यंदाही मतदान करू शकणार नाहीत. ...

'हाऊसफुल ४'मध्ये अक्षय कुमार दिसणार वेगळ्या अंदाजात, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | In 'Housefull 4', Akshay Kumar will appear in a different role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हाऊसफुल ४'मध्ये अक्षय कुमार दिसणार वेगळ्या अंदाजात, जाणून घ्या याबद्दल

'हाउसफुल४' ची कथा पुनर्जन्मावर आधारित असणार आहे. हा चित्रपट पुढच्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. ...

विवेक ऑबेरॉयच्या पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटामुळे अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमचा होणार फायदा? - Marathi News | Akshay Kumar Kesari and John Abraham Romeo Akbar Walter will get benefit due to vivek oberoi PM Narendra Modi movie? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विवेक ऑबेरॉयच्या पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटामुळे अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमचा होणार फायदा?

पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचा सगळ्यात मोठा फायदा हा जॉन अब्राहम आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांना होणार असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. ...

Oh No! ‘हेरा फेरी 3’ इतक्यात नाहीच! करावी लागणार दीर्घ प्रतीक्षा! - Marathi News | akshay kumar hera pheri 3 reportedly delayed further as indra kumar chooses next film with ajay devgn | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oh No! ‘हेरा फेरी 3’ इतक्यात नाहीच! करावी लागणार दीर्घ प्रतीक्षा!

निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वीच ‘हेरा फेरी 3’ घोषणा केली होती आणि या चित्रपटासाठी २०१९च्या अखेरच्या महिन्यांतील तारखा लॉक केल्या होत्या. पण आता हा चित्रपट लांबणीवर पडल्याची खबर आहे. ...

मौनी रॉय रुग्णालायात दाखल, समोर आले हे कारण - Marathi News | Mouni roy hospitalised kokilaben ambani hospital due to her elbow pain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मौनी रॉय रुग्णालायात दाखल, समोर आले हे कारण

मौनी रॉयने अक्षय कुमार स्टारर ‘गोल्ड’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. सध्या मौनी संदर्भात जी बातमी ऐकायला मिळते आहे ती ऐकून तिचे फॅन्स निराश होऊ शकतात. ...

अरे बापरे...! अवॉर्ड शोदरम्यान अक्षय कुमारच्या छातीतून येऊ लागलं रक्त, त्याची अवस्था पाहून घाबरली ट्विंकल खन्ना - Marathi News | Oh my God! Akshay Kumar's blood thrown out of the show during the show, Twinkle Khanna feared to see his condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे बापरे...! अवॉर्ड शोदरम्यान अक्षय कुमारच्या छातीतून येऊ लागलं रक्त, त्याची अवस्था पाहून घाबरली ट्विंकल खन्ना

अवॉर्ड शो दरम्यान बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या छातीतून अचानक रक्त येऊ लागले. यावेळी तिथे अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना व सासू डिंपल कपाडिया उपस्थित होते. ...

या गोष्टीचा अक्षय कुमारला आजही होता पश्चाताप - Marathi News | Akshay Kumar regreted that he was offered Farhan Akhtar's role in Bhag Milkha Bhag but he can't do it due to Once Upon Time in Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या गोष्टीचा अक्षय कुमारला आजही होता पश्चाताप

अक्षय कुमारला काही वर्षांपूर्वी ऑफर करण्यात आलेल्या एका चित्रपटात त्याला काम करता आले नाही त्याचा आजही त्याला पश्चाताप होतो हे त्याने नुकतेच सांगितले आहे.  ...