लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार, मराठी बातम्या

Akshay kumar, Latest Marathi News

मृत्यूशी झुंज देतोय टीव्हीचा हा अभिनेता; उपचारासाठी नाहीत पैसे - Marathi News | TV Actor Shiv Kumar Verma suffering from COPD CINTAA requests help from Salman Khan Akshay Kumar and Vidya Balan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृत्यूशी झुंज देतोय टीव्हीचा हा अभिनेता; उपचारासाठी नाहीत पैसे

सलमान,अक्षयला मदतीचे आवाहन ...

सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्तीला २०२० मध्ये सर्वात जास्त केले गेले सर्च - Marathi News | Sushant Singh Rajput and Riya Chakraborty were the most searched in 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्तीला २०२० मध्ये सर्वात जास्त केले गेले सर्च

सुशांत सिंग राजपूत मोस्ट सर्च मेल सेलिब्रेटी कॅटेगिरीमध्ये सर्वात अव्वल स्थानावर आहे. ...

क्रिती सनॉननंतर अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'मध्ये जॅकलिन फर्नांडिसची धमाकेदार एंट्री - Marathi News | After kriti sanon jacqueline fernandez joins akshay kumar starrer bachchan pandey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिती सनॉननंतर अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'मध्ये जॅकलिन फर्नांडिसची धमाकेदार एंट्री

सिनेमाचे शूटिंग जानेवारीपासून राजस्थानच्या जैसलमेरमध्ये सुरू होणार आहे. ...

अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या बॉडीगार्डची सॅलरीचा आकडा वाचून येईल तुम्हाला भोवळ - Marathi News | You will be amazed to read the salary figures of Akshay Kumar and Amitabh Bachchan's bodyguards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या बॉडीगार्डची सॅलरीचा आकडा वाचून येईल तुम्हाला भोवळ

बॉलिवूडमध्ये जवळपास सर्वच कलाकारांचे स्वतःचे बॉडीगार्ड आहेत. बॉलिवूडचे कलाकारदेखील त्यांच्या बॉडीगार्डची तेवढीच काळजीदेखील घेतात. ...

बॉलिवूडकरांनी २६/ ११च्या हल्ल्यातील शहीदांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | 26/11 Mumbai Terror Attack Bollywood Celebrities Pays Tribute Martyrs And Victims | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडकरांनी २६/ ११च्या हल्ल्यातील शहीदांना वाहिली श्रद्धांजली

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याला आज १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

सलमान- शाहरुख नाही तर अक्षय कुमार ठरला जगातील सहावा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता - Marathi News | Higest Earning Actor 2020: Akshay Kumar Became The Sixth Highest Paid Actor In The World By Earning $ 48.5 Million, Salman, Shah Rukh Are Behind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान- शाहरुख नाही तर अक्षय कुमार ठरला जगातील सहावा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता

आजवर जीवनात कितीही चढउतार आले तरी तो डगमगला नाही... कोणतंही काम उत्साह, जिद्द आणि मेहनतीने केल्यास जीवनात अशक्य असं काही राहणार नाही आणि प्रत्येकजण बनेल खिलाडींयो का खिलाडी ...

अक्षयच्या 'खिलाड़ियों का खिलाड़ी'मध्ये 'या' व्यक्तीने साकारली होती अंडरटेकरची भूमिका, तो स्वत: नव्हता! - Marathi News | The undertaker retirement Bollywood movie Akshay Kumar this actor played role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षयच्या 'खिलाड़ियों का खिलाड़ी'मध्ये 'या' व्यक्तीने साकारली होती अंडरटेकरची भूमिका, तो स्वत: नव्हता!

आता अंडरटेकरने WWE च्या दुनियेतून रिटायरमेंट घेतलं आहे. त्यामुळे त्याचे फॅन्स जरा नाराज आहेत आणि आपल्या सुपरस्टारला ट्रिब्यूट देत आहेत. ...

शाहरूखने अक्षय कुमारसोबत कधी एकत्र काम का केलं नाही? किंग खानने केला खुलासा... - Marathi News | Why king khan never worked with bollywood star Akshay Kumar, Shahrukh Khan revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूखने अक्षय कुमारसोबत कधी एकत्र काम का केलं नाही? किंग खानने केला खुलासा...

दोघांच्याही फॅन्सना अनेक वर्षांपासून पडलेल्या या प्रश्नाचा खुलासा शाहरूख खानने केला आहे. शाहरूखने यामागचं कारण सांगितलं जे फारच मजेदार आहे. ...