लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

८६ मृत्यू, ११,५५५ पॉझिटिव्ह; मार्चमध्ये अकोला ठरला कोरोनाचा हॉटस्पॉट - Marathi News | In March, Akola became Corona's hotspot | Latest akola News at Lokmat.com

अकोला :८६ मृत्यू, ११,५५५ पॉझिटिव्ह; मार्चमध्ये अकोला ठरला कोरोनाचा हॉटस्पॉट

Corona Virus in Akola : ३१ दिवसांत जिल्ह्यात पहिल्यांदाच ११ हजार ५५५ पॉझिटिव्ह रुग्ण, तर ८६ जणांचा मृत्यू झाला. ...

Corona Cases : अकोल्यात शुक्रवारी कोरोनाचे चार बळी, ३१७ पॉझिटिव्ह! - Marathi News | Four corona victims in Akola on Friday, 317 positive! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Cases : अकोल्यात शुक्रवारी कोरोनाचे चार बळी, ३१७ पॉझिटिव्ह!

Cornavirus in Akola : शुक्रवारी आणखी चार रुग्णांचा बळी गेला, तर ३१७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ...

अकोला जिल्ह्यात गुरुवारी पाच मृत्यू, २५८ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Five deaths, 258 corona positive in Akola district on Thursday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात गुरुवारी पाच मृत्यू, २५८ कोरोना पॉझिटिव्ह

Corona Cases in Akola : पाज जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांची एकूण संख्या ४५८ झाली आहे. ...

CoronaVius Cases : आणखी एकाचा मृत्यू, २३७ नवे पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVius Cases: Another death, 237 new positives | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVius Cases : आणखी एकाचा मृत्यू, २३७ नवे पॉझिटिव्ह

CoronaVirus in Akola : १ एप्रिल रोजी आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची एकूण संख्या ४५४ झाली आहे. ...

साहेब, कोरोनाने नव्हे तर पीपीई कीटने मरू! - Marathi News | PPE kit annoying health workers in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :साहेब, कोरोनाने नव्हे तर पीपीई कीटने मरू!

PPE kit : पीपीई कीट परिधान करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहा ते सात तास प्यायला पाणीही मिळत नाही. ...

'सर्वोपचार'चे आयसीयु फुल्ल, कोविड वॉर्डातील खाटाही पडताहेत अपुऱ्या! - Marathi News | The ICU of 'Sarvopachar' is full, the beds in Kovid ward are also falling short! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'सर्वोपचार'चे आयसीयु फुल्ल, कोविड वॉर्डातील खाटाही पडताहेत अपुऱ्या!

Akola GMC and Hospital : अतिदक्षता विभाग फुल्ल झाला असून, कोविड वार्डातही ७८ खाटा शिल्लक असल्याची माहिती सुत्रांनी दिली. ...

खांबोरा, ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा पुन्हा खंडित - Marathi News | Power supply of 84 villages water supply scheme cut off again | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खांबोरा, ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा पुन्हा खंडित

Power supply cut off again : हावितरणने खांबोरा आणि ८४ खेडी अकोट पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा पुन्हा एकदा खंडित केला. ...

केंद्रीय गृहमंत्री माेघम बाेलुन काेणाला वाचवतात? - ॲड. प्रकाश आंबेडकर - Marathi News | Whom does Union Home Minister save? - Adv. Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केंद्रीय गृहमंत्री माेघम बाेलुन काेणाला वाचवतात? - ॲड. प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar : अमित शहा यांनी माेघम न बाेलता स्पष्ट बाेलावे, माेघम बाेलून ते काेणाला वाचवतात? असा प्रश्न ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ...