Akola, Latest Marathi News
Wear a double mask, to avoid corona : नागरिकांनी एकावर एक असे दोन मास्क वापरावे, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. ...
Corona Cases in Akola : जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढू लागली. ...
Corona Vaccination : ४५ वयोगटावरील लाभार्थींची लसीची प्रतीक्षा संपली असून, गुरुवारपासून लसीकरणाला सुुरुवात होणार आहे. ...
Fine by RTO to transport director दोन ट्रकचा क्रमांक सारखाच असल्याची तर तिसऱ्या ट्रकच्या क्रमांकात हेराफेरी केल्याचे उघड झाले आहे. ...
Corona Cases in Akola: सोमवार, ३ मे रोजी जिल्ह्यात आणखी १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ७२१वर पोहोचला आहे. ...
Yashomati Thakur : व्हिडिओ रेकाॅर्डिंग करणाऱ्या एका पत्रकाराचा मोबाइल हिसकावल्याचा प्रकार सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घडला. ...
Remdesivir black market case : दर्यापूर येथील डॉक्टरसह सहा आरोपींना शनिवारी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ...
Corona Vaccine in Akola : ४५ वर्षांवरील वयोगटातील लाभार्थींनी जावे तरी कुठे? अशी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. ...