भूमिहीन शेतकऱ्यांनी गायरानावर शेतीसाठी केलेले अतिक्रमण नियमानुकूल करून अतिक्रमित वहितीच्या शेतातील पिके उद्ध्वस्त करण्यात येऊ नये, अशी मागणी करीत समता संघटनेच्या वतीने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. ...
बॉक्सिंग क्षेत्रात जिल्ह्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव चमकविले असून, पुन्हा दोघांनी पदके प्राप्त केल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ...