Akola Politics : पाण्यासारखा पैसा खर्च करून साकारली जात असलेली योजनाही राजकीय संदर्भातून मध्येच थांबविली जाते व त्यावरून राजकीय शहकाटशहाचे राजकारण रंगताना दिसते. ...
ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या आरामदायक बसना मिळणारा प्रतिसाद पाहता आता एसटी महामंडळाने सर्वच विभागांना आरामदायक बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Akola News: अकाेला शहरातील सोळाशे प्लॉटच्या कॉम्प्लेक्सच्या आवारातील एका घराच्या पाठीमागे असलेल्या जागेवर ६ गुरांना निर्दयतेने बांधून ठेवले असल्याची माहिती मिळल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा व अकोट फैल पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या गुरांची सुटका केली ...
दाम्पत्य चकून अकाेटकडे जाणाऱ्या गाडीत बसले अन् आपण चुकीच्या गाडीत बसल्याचे लक्षात आल्यावर सुरू झालेल्या गाडीमधून उतरण्याचा प्रयत्न करू लागले असताना पतीच्या देखत पत्नी रेल्वेच्या दरवाज्यातून खाली पडली. ...