लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

पैसे घेऊन ‘ओपन स्पेस’मध्ये वसविल्या झोपड्या! - Marathi News | Huts built in 'open space' with money! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पैसे घेऊन ‘ओपन स्पेस’मध्ये वसविल्या झोपड्या!

राखीव ‘ओपन स्पेस’मध्ये नागरिकांच्या झोपड्या वसविल्याचा गंभीर आरो नगरसेविका किरण बोराखडे यांनी केला. ...

घनकचरा; शिवसेनेने घातला मनपा सभागृहात गोंधळ! - Marathi News | Solid waste; Shiv Sena causes chaos in Municipal Corporation Hall! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घनकचरा; शिवसेनेने घातला मनपा सभागृहात गोंधळ!

माहिती दिली जात नसल्याचे पाहून राजेश मिश्रा यांनी माइकची तोडफोड करीत संताप व्यक्त केला. ...

महापालिका शाळांमधील १९४८ विद्यार्थ्यांना मिळणार सायकल - Marathi News | 1948 students in municipal schools will get bicycles | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिका शाळांमधील १९४८ विद्यार्थ्यांना मिळणार सायकल

या निर्णयामुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या चेहºयावर हसू फुलणार आहे. ...

महापालिकेचे उंबरठे झिजवले; तरीही अवैध बांधकाम सुरूच! - Marathi News | Urges to Municipal corporation; Still illegal construction continues in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेचे उंबरठे झिजवले; तरीही अवैध बांधकाम सुरूच!

अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठी प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. ...

शहरातील अनधिकृत ‘आरओ’ प्लांटची माहिती संकलित करा! - Marathi News | Collect information on unauthorized ‘RO’ plants in the city! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शहरातील अनधिकृत ‘आरओ’ प्लांटची माहिती संकलित करा!

व्यावसायिकाने आवश्यक परवानगी न घेता प्लांटची उभारणी केली असेल तर त्याविरोधात तातडीने कारवाई करण्याचे मनपाला निर्देश आहेत. ...

मनपा आयुक्त, प्रभारी अभियंत्यांना हक्कभंगाची नोटीस - Marathi News | Notice of infringement to the Municipal Commissioner, Engineers in charge | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपा आयुक्त, प्रभारी अभियंत्यांना हक्कभंगाची नोटीस

आमदार बाजोरिया यांनी महापालिका आयुक्त संजय कापडणीस व प्रभारी कार्यकारी अभियंता अजय गुजर यांना हक्कभंगाची नोटीस जारी केली आहे. ...

‘अमृत’ला मुदतवाढ नाही; अन् दंडही ठोठावला नाही! - Marathi News | ‘Amrut’ has no extension; And not even a penalty! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘अमृत’ला मुदतवाढ नाही; अन् दंडही ठोठावला नाही!

मुदत संपुष्टात आल्यानंतरही मनपा प्रशासनाकडून कंपनीला दंडाची आकारणी केली नसल्याचे समोर आले आहे. ...

१५ कोटींच्या निधीवरून शिवसेना-भाजपमध्ये महाभारत - Marathi News | Mahabharat in Shiv Sena-BJP from a fund of 15 crores | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१५ कोटींच्या निधीवरून शिवसेना-भाजपमध्ये महाभारत

निधी वर्ग केल्याचे समजताच भाजप नगरसेवकांकडून निधीसाठी धावाधाव सुरू केल्याची माहिती आहे. ...