लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका, मराठी बातम्या

Akola municipal corporation, Latest Marathi News

निर्माणाधीन अनधिकृत इमारतींवर टाच; मनपा आयुक्तांचे फर्मान - Marathi News | Unauthorized buildings under construction; Order of the Municipal Commissioner | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निर्माणाधीन अनधिकृत इमारतींवर टाच; मनपा आयुक्तांचे फर्मान

शहरातील निर्माणाधीन अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याचा आदेश आयुक्त कापडणीस यांनी नगररचना विभाग तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जारी केला आहे. ...

फोर-जी प्रकरणाला सुरुंग; कंत्राटी उपअभियंत्याची कंपनीसोबत ‘सेटिंग’ - Marathi News | Four-G Case; deputy engineer's 'Setting' with contractor company | Latest akola News at Lokmat.com

अकोला :फोर-जी प्रकरणाला सुरुंग; कंत्राटी उपअभियंत्याची कंपनीसोबत ‘सेटिंग’

देशातील नामवंत मोबाइल कंपन्यांनी सादर केलेल्या अपूर्ण दस्तऐवजाच्या पडताळणीसाठी बांधकाम विभागाकडून निव्वळ ‘टाइमपास’ केला जात आहे, हे येथे उल्लेखनीय. ...

मोबाइल कंपन्यांनी सादर केले दस्तऐवज; मनपा करणार पडताळणी! - Marathi News | Documents submitted by mobile companies; Municipal Corporation to verify! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोबाइल कंपन्यांनी सादर केले दस्तऐवज; मनपा करणार पडताळणी!

या कागदपत्रांची प्रशासकीय स्तरावर अतिशय बारकाईने पडताळणी केली जाणार असल्याची माहिती आहे. ...

अकोल्यात अनधिकृत केबल टाकल्याची मोबाईल कंपनीची कबुली - Marathi News | Mobile company confesses to unauthorized cable being layed in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात अनधिकृत केबल टाकल्याची मोबाईल कंपनीची कबुली

वरिष्ठ अधिकाºयाने चार किलोमीटर लांबीची केबल टाकल्याचे कबूल केले असले तरी ही लांबी कितीतरी पट अधिक असल्याचा दावा आयुक्त संजय कापडणीस यांनी केला आहे. ...

फोर-जी केबल प्रकरण; दोन दिवसांत एकूण २१ किलोमीटर केबलचा शोध - Marathi News | Four-G Cable Case; A total of 21 kilometers of cable found in two days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :फोर-जी केबल प्रकरण; दोन दिवसांत एकूण २१ किलोमीटर केबलचा शोध

अकोला : महापालिकेच्या परवानगीला ठेंगा दाखवित शहरात फोर-जी सुविधेसाठी अनधिकृतरीत्या फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकणाºया विविध मोबाइल कंपन्यांचा मुखवटा ... ...

पालकमंत्री बच्चू कडूंच्या आढावा बैठकीचा महापालिकेने घेतला धसका - Marathi News | Municipal Corporation frightend of review meeting of Guardian Minister Bachu Kadu | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पालकमंत्री बच्चू कडूंच्या आढावा बैठकीचा महापालिकेने घेतला धसका

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेणार आहेत. ...

 पंतप्रधान आवासचे लाभार्थी उघड्यावर; दीड वर्षांपासून हप्ता दिलाच नाही! - Marathi News | PM Housing scheme : beneficiaries nog get installments for a year and a half! | Latest akola News at Lokmat.com

अकोला : पंतप्रधान आवासचे लाभार्थी उघड्यावर; दीड वर्षांपासून हप्ता दिलाच नाही!

अनुदानाचा पहिला हप्ता दिल्यानंतर मनपाने गत दीड वर्षांपासून पुढील अनुदानाचा हप्ताच दिला नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. ...

मोबाइल कंपन्यांचे आठ किलोमीटरचे अनधिकृत केबल आढळले! - Marathi News | Eight kilometers of unauthorized cable found by mobile companies! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोबाइल कंपन्यांचे आठ किलोमीटरचे अनधिकृत केबल आढळले!

भूमिगत केबल तपासणीच्या कामाला सोमवारी बांधकाम विभागाने झोननिहाय सुरुवात केली असता, काही मोबाइल कंपन्यांचे सुमारे आठ किलोमीटर अंतराचे अनधिकृत केबल आढळून आल्याची माहिती आहे. ...