लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका, मराठी बातम्या

Akola municipal corporation, Latest Marathi News

आत्मनिर्भर योजना ; अर्ज २४१२,  २२३ प्रकरणात कर्ज मंजूर! - Marathi News | Atmnirbhar bharat Yojna ; Loans sanctioned in application 2412, 223 cases! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आत्मनिर्भर योजना ; अर्ज २४१२,  २२३ प्रकरणात कर्ज मंजूर!

हापालिकेच्यावतीने झोननिहाय कार्यालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली असता २ हजार ४१२ लघू व्यावासायिक-फेरीवाल्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. ...

‘स्वच्छ सर्वेक्षण’; अकोला मनपा देशात ६६ व्या क्रमांकावर! - Marathi News | ‘Clean Survey’; Akola Municipal Corporation ranked 66th in the country! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘स्वच्छ सर्वेक्षण’; अकोला मनपा देशात ६६ व्या क्रमांकावर!

अकोला महापालिकेला देशातून ६६ वा क्रमांक प्राप्त झाला असून, राज्यात मनपाने २१ व्या स्थानावर झेप घेतली आहे. ...

जलवाहिनीचे जाळे टाकण्याच्या सबबीखाली खोदले रस्ते - Marathi News | Roads dug under the pretext of laying pipelines | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जलवाहिनीचे जाळे टाकण्याच्या सबबीखाली खोदले रस्ते

अकोलेकरांना भोगाव्या लागत असलेल्या नरकयातनांकडे सत्ताधारी भाजपाने सोयीस्कर कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. ...

सायकल खरेदीचा घोळ; मुख्याध्यापकांकडून खुलासा - Marathi News | Bicycle purchase scam; Disclosure from Principal | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सायकल खरेदीचा घोळ; मुख्याध्यापकांकडून खुलासा

‘डीबीटी’प्रक्रियेसाठी पावत्या जोडण्यात आल्याचेही मुख्याध्यापकांनी नमूद केल्याची माहिती आहे. ...

सायकल खरेदीचा घोळ; मुख्याध्यापकांना ‘शो कॉज’ - Marathi News | Bicycle purchase mix; Show cause to headmaster | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सायकल खरेदीचा घोळ; मुख्याध्यापकांना ‘शो कॉज’

शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस जारी केली असून, खुलासा सादर करण्यासाठी गुरुवारी शिक्षण विभागात मुख्याध्यापकांची लगबग पाहावयास मिळाली. ...

नगररचना विभागातून फाइल गहाळ: कारवाई नाहीच; सेनेचा बार फुसका - Marathi News | File missing from town planning department: no action; | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नगररचना विभागातून फाइल गहाळ: कारवाई नाहीच; सेनेचा बार फुसका

आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या आप्तेष्टांची फाइल गहाळ झाल्याचा मुद्दा मनपातील गटनेता राजेश मिश्रा यांनी स्थायी समितीच्या सभेत उपस्थित केला होता. ...

‘फोर-जी’साठी ३९ किलोमीटर केबलचे जाळे अनधिकृत - Marathi News | Unauthorized 39 km cable network for 4G | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘फोर-जी’साठी ३९ किलोमीटर केबलचे जाळे अनधिकृत

३९ किलोमीटर अंतराचे अनधिकृत केबल टाकल्याचे मनपा प्रशासन व कंपनीच्या संयुक्त तपासणीत उघडकीस आले आहे. ...

निधी नसतानाही मुख्याध्यापकांनी खरेदी केल्या ५३ लाखांच्या सायकली - Marathi News | Despite lack of funds, the headmaster bought 53 lakh bicycles | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निधी नसतानाही मुख्याध्यापकांनी खरेदी केल्या ५३ लाखांच्या सायकली

शिलाई मशीनची विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून सायकल खरेदी करण्यात आल्याने मनपाचा शिक्षण व महिला बालकल्याण विभाग संशयाच्या घेºयात सापडला आहे. ...