लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका, मराठी बातम्या

Akola municipal corporation, Latest Marathi News

विद्यार्थिनींना ‘हाइजीन किट’ वाटपात दिरंगाई - Marathi News | Delay in distribution of hygiene kits to students | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यार्थिनींना ‘हाइजीन किट’ वाटपात दिरंगाई

आजपर्यंत १,३९० किटपैकी ८१६ किटचे वाटप करण्यात आले असले तरीही ५८० किटचे वाटप झाले नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. ...

अकोला शहरात २९६ शिकस्त इमारती धोकादायक; ३७ जीर्ण - Marathi News | 296 broken buildings dangerous in Akola city; 37 chronic | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरात २९६ शिकस्त इमारती धोकादायक; ३७ जीर्ण

महापालिका क्षेत्रात २९६ शिकस्त इमारती धोकादायक असून, यापैकी ३७ इमारती अत्यंत जीर्ण झाल्या आहेत ...

महापालिका आयुक्त, अभियंत्यांनी झुगारले दबावतंत्र - Marathi News | Municipal Commissioner, Engineers throwaway pressure | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिका आयुक्त, अभियंत्यांनी झुगारले दबावतंत्र

दबावतंत्राला झुगारत मनपा आयुक्त संजय कापडणीस व बांधकाम विभागातील सर्व अभियंत्यांनी अनधिकृत केबलचे जाळे शोधून काढले. ...

मोबाईल कंपनीने जमा केले २४ कोटी! - Marathi News | Mobile company submit Rs 24 crore as a fine | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोबाईल कंपनीने जमा केले २४ कोटी!

नधिकृत भूमिगत फायबर आॅप्टिक केबलचे जाळे विणणाऱ्या एका बडया मोबाईल कंपनीने अखेर उशिरा का होईना दंडात्मक रकमेपोटी मनपाकडे शुक्रवारी २४ कोटी ८ लक्ष रुपये जमा केले. ...

शौचालयांची चौकशी गुंडाळली; भाजपने साधली चुप्पी - Marathi News | Toilet inquiries wrapped up; BJP maintained silence | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शौचालयांची चौकशी गुंडाळली; भाजपने साधली चुप्पी

एकंदरीतच प्रशासनाने शौचालयांची कारवाई गुंडाळली असताना सत्ताधारी भाजपने साधलेल्या चुप्पीमुळे असंख्य प्रश्न उपस्थित झाले आहेत. ...

अकोल्यात ‘जॅक’द्वारे घर उचलण्याचा पहिलाच प्रयोग! - Marathi News | The first experiment of picking up a house by ‘Jack’ in Akola! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात ‘जॅक’द्वारे घर उचलण्याचा पहिलाच प्रयोग!

मनपा प्रशासनाची परवानगी न घेतल्याप्रकरणी नगररचना विभागाने प्रा. तायडे यांना नोटीस जारी केली आहे. ...

औषधी खरेदी करणाऱ्यांची मनपाकडे माहितीच नाही! - Marathi News | Corporation has no information about drug buyers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :औषधी खरेदी करणाऱ्यांची मनपाकडे माहितीच नाही!

मागील चार महिन्यांपासून आरोग्य निरीक्षकांनी यासंदर्भातील माहिती संकलित केली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

...तर विकास कामांना मंजुरी नाही; सत्तापक्षाचा ठराव संशयाच्या घेऱ्यात - Marathi News | ... so development work is not sanctioned; The ruling party's resolution is in doubt | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...तर विकास कामांना मंजुरी नाही; सत्तापक्षाचा ठराव संशयाच्या घेऱ्यात

२ जुलै रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत असा कोणताही प्रस्ताव नसल्यामुळे या ठरावावर विरोधी पक्ष शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. ...