Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
बुधवार २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली. ...
Ajit Pawar Plane Crash: आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक काळा अध्याय घेऊन आला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात निधन झालं. अजित पवार यांच्या अकाली जाण्यामुळे राज्याला धक्का बसला असून, अजितदादा ...
Ajit Pawar Learjet Crash : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. या दुर्दैवी घटनेतील अपघातग्रस्त विमानाची माहिती आता पुढे आली आहे. ...
Ajit Pawar News: महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्ष आणि परिस्थितीशी दोन हात करत ज्या नेत्यानं आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली, ते नाव म्हणजे अजित अनंतराव पवार. राज्याच्या राजकारणात आज त्यांना 'दादा' या नावानं ओळखलं जातं. ...
Bihar Election Ajit Pawar Ncp: अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएचा भाग असला, तरी बिहारमध्ये स्वतंत्र निवडणुकीत उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने १५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. ...