लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
अजित पवारांनी तातडीची बैठक बोलावली; आमदार येणार की दांडी मारणार? पराभवाने चलबिचल - Marathi News | Ajit Pawar called an urgent meeting; MLA will come or abscent? fear by defeat, will join Sharad pawar NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांनी तातडीची बैठक बोलावली; आमदार येणार की दांडी मारणार? पराभवाने चलबिचल

Maharashtra Politics: अजित पवार गटाचा केवळ एकच खासदार निवडून आला असून ते स्वत:च्या मतदारसंघातून पत्नीलाही निवडून आणू शकलेले नाहीत. पुण्यात अजित पवारांचा चांगला प्रभाव आहे, तरीही आजुबाजुचे दोन मतदारसंघातही राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला आहे.  ...

"बारामती पवारांचीच, अजितदादा साहेबांकडे परत येत असतील तर..."; श्रीनिवास पवारांनी सगळंच सांगितलं - Marathi News | baramati lok sabha election 2024 Srinivas Pawar reacts after the verdict in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"बारामती पवारांचीच, अजितदादा साहेबांकडे परत येत असतील तर..."; श्रीनिवास पवारांनी सगळंच सांगितलं

Shriniwas Pawar : निकालानंतर आता श्रीनिवास पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.  ...

Maharashtra Lok Sabha election results 2024: ‘दुसऱ्या’ पवारांची झाकली मूठ उघडी! - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2024: Ajit Pawar's hidden fist exposed! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘दुसऱ्या’ पवारांची झाकली मूठ उघडी!

Maharashtra Lok Sabha election results 2024 : राजकारणात कंत्राटे व निधी वाटून राजकारण चालत नाही. तत्त्वज्ञान व बांधिलकीही लागते हे आता अजितदादांना कदाचित मान्य होईल! ...

"जनसेवेचा माझा प्रवास इथेच..."; पराभवानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Baramati Lok Sabha Result 2024 Sunetra Pawar first reaction after defeat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जनसेवेचा माझा प्रवास इथेच..."; पराभवानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया

बारामती लोकसभा मतदारसंघातील पराभवानंतर सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

"भविष्यात हे चित्र बदलण्याची..."; लोकसभा निकालानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Lok Sabha Election Result Ajit Pawar has given reaction on failure in elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भविष्यात हे चित्र बदलण्याची..."; लोकसभा निकालानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

अजित पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ २०१ मते, लाजिरवाणा पराभव - Marathi News | lakshadweep lok sabha election result 2024 ncp ajit pawar group candidate yousuf tp lost and get only 201 votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ २०१ मते, लाजिरवाणा पराभव

Lakshadweep Lok Sabha Election Result 2024: विशेष म्हणजे या मतदरासंघात शरद पवार गटाचे उमेदवारही रिंगणात होते. अजित पवार गटाच्या उमेदवाराचा लाजिरवाणा पराभव झाला. ...

Raigad Lok Sabha Result 2024 : हुश्श! अजित पवार गटाचा 'भोपळा' फुटला; रायगडमध्ये सुनील तटकरेंचा मोठा विजय - Marathi News | Raigad Lok Sabha Result 2024 Sunil Tatkare victory over Anant Geete by 82784 votes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हुश्श! अजित पवार गटाचा 'भोपळा' फुटला; रायगडमध्ये सुनील तटकरेंचा मोठा विजय

Raigad Lok Sabha Result 2024 : रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये दुसऱ्यांदा राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी विजय मिळवला आहे. ...

"बच्चा बडा हो गया"! सुप्रिया सुळेंच्या विजयी आघाडीवर रोहित पवारांचे ट्विट, म्हणाले... - Marathi News | Baramati Lok Sabha Result 2024 Rohit Pawar's tweet on Supriya Sule's winning lead | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बच्चा बडा हो गया"! सुप्रिया सुळेंच्या विजयी आघाडीवर रोहित पवारांचे ट्विट, म्हणाले...

Baramati Lok Sabha Result 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघातील निकाल समोर आले असून खासदार सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. ...