Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
Loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील आमदारांमध्ये द्विधा मनस्थिती पाहायला मिळत आहे. त्यात महायुतीच्या पराभवानंतर अजित पवारांच्या काही आमदारांनी शरद पवार गटाशी संपर्क साधल्याची माहिती आहे. ...
Jitendra Awhad News: बारामती निकालाने आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याविरोधात शरद पवार गटातून युगेंद्र पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. ...
लोकसभा निवडणुकीदरम्यान बारामतीत सक्रिय राहिलेले युगेंद्र पवार बारामतीतून अजित पवारांविरोधात आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे. ...
Ajit Pawar Vs Sharad Pawar News: एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता असून सरकारही काहीसे अस्वस्थ झाल्याचे संकेत मिळत आहेत. ...
कन्हेरी येथील निवासस्थानी माध्यमांशी श्रीनिवास पवार बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, या निवडणुकीत अजित पवार कमी पडले असे मी म्हणणार नाही. त्यांनी लोकसभा निवडणुकीत भरपूर प्रयत्न केले. त्यांना राजकारणाचादेखील चांगला अनुभव आहे... ...