लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये ‘वर्षा’वर एक तास खलबते; निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग - Marathi News | In Shinde-Fadnavis-Pawar, an hour is spent on 'Varsha'; Political movements speed up in terms of elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये ‘वर्षा’वर एक तास खलबते; निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग

चर्चेचा तपशील अधिकृतपणे सांगण्यात आला नसला तरी विधानसभा निवडणुकीचे जागावाटप हा महत्त्वाचा मुद्दा चर्चेत होता, असे सूत्रांनी सांगितले. ...

"कर्जामुळे योजना राबवायच्या नाही का?"; लाडकी बहीण योजनेच्या निधीवरुन अर्थ विभागाचे आक्षेप - Marathi News | Announcement in the absence of budget Finance Department objections to Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कर्जामुळे योजना राबवायच्या नाही का?"; लाडकी बहीण योजनेच्या निधीवरुन अर्थ विभागाचे आक्षेप

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात निधी नेमका कुठून आणि कसा द्यायचा असा मोठा प्रश्न अर्थ खात्यासमोर आहे ...

शरद पवार अजितदादांना देणार धक्का! जयंत पाटलांनी दादांच्या आमदाराची घेतली भेट, बंद दाराआड चर्चा - Marathi News | MLA Jayant Patil met Deputy Chief Minister Ajit Pawar's party Babajani Durrani | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार अजितदादांना देणार धक्का! जयंत पाटलांनी दादांच्या आमदाराची घेतली भेट, बंद दाराआड चर्चा

Jayant Patil : राज्यात विधानसभा निवडणुका काही दिवसातच जाहीर होणार असून राजकीय पक्षांनी तयारी सुरू आहे. ...

‘लाडक्या बहिणीं’ना आता सिलिंडरही मिळणार मोफत; लवकरच अंमलबजावणी सुरु - Marathi News | Mahayuti government decision to increase the scope of Mukhyamantri Annapurna Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘लाडक्या बहिणीं’ना आता सिलिंडरही मिळणार मोफत; लवकरच अंमलबजावणी सुरु

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना आता महायुती सरकारकडून तीन सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

Ajit Pawar: दादा आम्हाला एवढं पाणी सोडणार याची कल्पना नव्हती; सिंहगड रोडवरील नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा - Marathi News | We had no idea that Dada would release so much water to us Read the complaints read by citizens on Sinhagad Road to ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: दादा आम्हाला एवढं पाणी सोडणार याची कल्पना नव्हती; सिंहगड रोडवरील नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा

आज सकाळी अचानक आमच्या सोसायटीत पाणी शिरले, आणि आमची धावपळ सुरु झाली ...

Pune Rain: आताच पाणी सोडा, रात्री उशिरा खडकवासल्यातून विसर्ग करू नये; अजित पवारांच्या सूचना - Marathi News | Release the water now, don't pour it through the rocks late at night; Ajit Pawar's suggestions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: आताच पाणी सोडा, रात्री उशिरा खडकवासल्यातून विसर्ग करू नये; अजित पवारांच्या सूचना

पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या भागात बचावकार्यासाठी एनडीआरएफ, लष्करी जवान तैनात असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये ...

'अर्थमंत्री म्हणतात पैसे आणू कुठून, या वक्तव्यावरून राज्य गहाण ठेवलं हे सिद्ध होते'; नाना पटोलेंचा हल्लाबोल - Marathi News | Finance Minister says from where to get money this statement proves that the state is mortgaged nana patole criticized on ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अर्थमंत्री म्हणतात पैसे आणू कुठून, या वक्तव्यावरून राज्य गहाण ठेवलं हे सिद्ध होते'; नाना पटोलेंचा हल्लाबोल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा. ...

लाडकी बहिण, लाडका भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते; राज ठाकरेंचा टोला - Marathi News | MNS Raj Thackeray target Ajit Pawar, Eknath Shinde over CM Ladki Bahin Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लाडकी बहिण, लाडका भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते"

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मुंबईत मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी सरकारच्या लाडकी बहीण, लाडकी भाऊ योजनेवर मार्मिक भाष्य केले.  ...