लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा अपघाती मृत्यू; मंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते विमानतळावर - Marathi News | Former NCP MLA Tukaram Bidkar dies in accident at akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा अपघाती मृत्यू; मंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते विमानतळावर

मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे अपघाती निधन झालं आहे. ...

पुण्याचे दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार होणार - Marathi News | To speed up Pune's transportation, a subway from Yerawada to Katraj will be built. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचे दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार होणार

पर्यटन, तीर्थक्षेत्र, औद्योगिक परिसराला जोडणाऱ्या रस्ते विकासावर भर दिला जाणार असून त्यावर १५२६ कोटी रुपये खर्च केले जाणार ...

रामराजेंनी घेतली अजित पवार यांची भेट, फलटणमधील राजकीय घडामोडीना वेग - Marathi News | Ramraje meets Ajit Pawar, political developments in Phaltan gain momentum | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रामराजेंनी घेतली अजित पवार यांची भेट, फलटणमधील राजकीय घडामोडीना वेग

फलटण : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी भेट घेतली ... ...

"फडणवीस-अजितदादांची जवळीक, एकनाथ शिंदेंसोबत दुरावा; २ महिन्यात मोठे बदल होणार" - Marathi News | Devendra Fadnavis-Ajit pawar closeness, distance with Eknath Shinde; Will there be big changes in 2 months? says Anjali Damania | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फडणवीस-अजितदादांची जवळीक, एकनाथ शिंदेंसोबत दुरावा; २ महिन्यात मोठे बदल होणार"

'फडणवीस, पवारांची जवळीक वाढली', मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी काही योजना आणल्या होत्या. मात्र, त्या योजना आता एकेक करून बंद केल्या जात आहेत ...

‘रायगड’च्या बैठकीला शिंदेसेनेचे मंत्री गैरहजर; पालकमंत्रीपदावरून नाराजी पुन्हा अधोरेखित - Marathi News | Eknath Shinde Shiv Sena minister absent from 'Raigad' meeting; Discontent over guardian minister post highlighted again | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘रायगड’च्या बैठकीला शिंदेसेनेचे मंत्री गैरहजर; पालकमंत्रीपदावरून नाराजी पुन्हा अधोरेखित

रायगडमधील अजित पवार गटाच्या मंत्री महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे या बैठकीला उपस्थित होत्या. मात्र, शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी अनुपस्थित होते.  ...

Sangli Politics: शिराळ्यात राजकीय भूकंप होणार; मानसिंगराव, शिवाजीराव नाईक महायुतीसोबत जाणार? - Marathi News | Former MLA Mansingrao Naik likely to join Ajit Pawar faction and Shivajirao Naik likely to join Shinde Sena | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: शिराळ्यात राजकीय भूकंप होणार; मानसिंगराव, शिवाजीराव नाईक महायुतीसोबत जाणार?

राष्ट्रवादी, शिंदेसेनेची ताकद वाढणार ...

दिव्यांगांच्या कल्याणासाठी १ टक्का निधी राखीव; अजित पवारांची माहिती - Marathi News | 1 percent fund reserved for the welfare of the disabled ajit pawar information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिव्यांगांच्या कल्याणासाठी १ टक्का निधी राखीव; अजित पवारांची माहिती

राज्यात २०११ च्या जनगणनेनुसार दिव्यांगांची संख्या एकूण लोकसंख्येच्या २.६३ टक्के इतकी असून ती संख्या विचारात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

बारामतीतील जिरायती भागाचा पाणीप्रश्न सुटणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकरचे महत्वाचे पाऊल - Marathi News | Water problem of arable area in Baramati will be solved Government's important step in cabinet meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील जिरायती भागाचा पाणीप्रश्न सुटणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकरचे महत्वाचे पाऊल

जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे मिळणार ...