विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघासाठी द. आफिक्रतील मागी दहा दिवस अविस्मरणीय ठरले. विदेशी वातावरणाशी भारतीय खेळाडू जसजसे एकरूप होतात तसतशी त्यांची कामगिरी उंचावते, हे सत्य आहे. ...
दक्षिण आफ्रिकेवर सहा विकेट्सनी विजय मिळवणाऱ्या टीम इंडियावर आणि शतकवीर कर्णधार विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव होत असला, तरी एका बाजूने किल्ला लढवणारा अजिंक्य रहाणेही या विजयाचा एक शिल्पकार आहे. ...
कसोटी मालिका गमावणाऱ्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दणक्यात सुरुवात केली आहे. कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या 189 भागीदारीच्या जोरावर भारताने दर्बान येथे झालेल्या पहिल्या वनडेत दक्षिण ...
येथे खेळल्या जात असलेल्या तिस-या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे , विराट कोहली आणि भुवनेश्वर कुमार यांच्या फलंदाजीच्या बळावर भारतानं दुसऱ्या डावात 240 धावांची आघाडी घेतली आहे. ...
पहिल्या दोन कसोटी सामन्यातील संघ निवडीवरुन चौफेर टीका झेलणा-या कर्णधार विराट कोहलीने तिस-या जोहान्सबर्ग कसोटीत रोहित शर्माच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी दिली. ...
तीन कसोटी सामन्यांची मालिका भारताने 0-2 अशी गमावली आहे. प्रतिष्ठा वाचवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला आहे. विराटनं अंतिम 11 मध्ये दोन बदल केले आहेत. ...
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये तिस-या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सलग दोन पराभवांमुळे भारताने आधीच कसोटी मालिका गमावली आहे. ...