लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे, मराठी बातम्या

Ajinkya rahane, Latest Marathi News

MI vs RR, IPL 2018 : कृष्णप्पा गौतमची दमदार फलंदाजी, राजस्थानचा रॉयल विजय - Marathi News | MI vs RR, IPL 2018 Live Score: MUMBAI INDIANS vs RAJASTHAN ROYALS IPL 2018 Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs RR, IPL 2018 : कृष्णप्पा गौतमची दमदार फलंदाजी, राजस्थानचा रॉयल विजय

मोक्याच्यावेळी केलेल्या चुका महागात पडल्याने पुन्हा एकदा गतविजेत्या मुंबई इंडियन्सला हातातील सामना गमवावा लागला. ...

KKR vs RR, IPL 2018 : केकेआरचा दणदणीत विजय, राजस्थानचा ७ गड्यांनी पराभव - Marathi News | KKR vs RR, IPL 2018 Live Score: Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals IPL 2018 Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs RR, IPL 2018 : केकेआरचा दणदणीत विजय, राजस्थानचा ७ गड्यांनी पराभव

गोलंदाजांच्या नियंत्रित माऱ्यानंतर फलंदाजांच्या दमदार आक्रमकतेच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने दणदणीत विजय मिळवताना राजस्थान रॉयल्सचा ७ गड्यांनी पराभव केला. ...

SRH vs RR, IPL 2018 : मुंबईकर अजिंक्य रहाणे राजस्थानची विजयी सुरुवात करणार? - Marathi News | SRH vs RR, IPL 2018: Rajasthan Royals’ skipper Ajinkya Rahane aims to lead | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs RR, IPL 2018 : मुंबईकर अजिंक्य रहाणे राजस्थानची विजयी सुरुवात करणार?

डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ या दोन्ही माजी कर्णधाराच्या अनुपस्थितीत हैदराबाद आणि राजस्थान संघ मैदानात उतरणार आहेत. ...

IPL 2018: स्टीव्हन स्मिथला दुसरा धक्का ; राजस्थानच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी, अजिंक्य रहाणेकडे कमान - Marathi News | IPL 2018: second blow to Steven Smith; Captain of Rajasthan captaincy, Ajinkya Rahane command | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: स्टीव्हन स्मिथला दुसरा धक्का ; राजस्थानच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी, अजिंक्य रहाणेकडे कमान

दोन वर्षांनी राजस्थान रॉयल्सचा संघ आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे. त्यामुळे लीगमध्ये पुनरागमन करताना राजस्थानच्या संघाला कोणतीही जोखीम घ्यायची नाही ...

IPL 2018 : संघाचे नेतृत्व करण्यासाठी मी सज्ज - अजिंक्य रहाणे - Marathi News | I am ready to lead the team - Ajinkya Rahane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : संघाचे नेतृत्व करण्यासाठी मी सज्ज - अजिंक्य रहाणे

संघाची धुरा वाहण्यासाठी मी सज्ज झालो असून आम्ही दर्जेदार कामगिरी करू, असा विश्वास कर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केला. ...

कोणत्याही खेळाडूची कॉपी करु नका - रहाणेचा सल्ला - Marathi News | Do not copy any player - Rahane's advice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोणत्याही खेळाडूची कॉपी करु नका - रहाणेचा सल्ला

वरिष्ठ खेळाडूंकडून खेळाचा सन्मान करण्याची शिकवण मिळाली आहे आणि त्यानुसार खेळावर लक्ष केंद्रीत करुन मी खेळत असतो. ...

अजिंक्य, शार्दुल, सिद्धेश, पृथ्वी ठरणार लक्षवेधी - Marathi News | Ajinkya, Shardul, Siddesh, will get attention in t-20 mumabi cricket league | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य, शार्दुल, सिद्धेश, पृथ्वी ठरणार लक्षवेधी

ही लीग म्हणजे युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याचे उत्तम व्यासपीठ आहे. त्याचबरोबर या लीगमुळे मुंबईचे क्रिकेट अधिक बळकट होण्यासाठी मदत होऊ शकेल. मर्यादीत क्रिकेटमध्ये कशी कामगिरी करायची असते, हे युवा खेळाडूंना या लीगमधून शिकता येईल. ...

...म्हणून 17 व्या शतकाचं सेलिब्रेशन केलं नाही- रोहित शर्मा - Marathi News | Why Rohit Sharma didn’t celebrate after scoring first ODI century in South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून 17 व्या शतकाचं सेलिब्रेशन केलं नाही- रोहित शर्मा

भारतीय टीमचा सलामीवीर रोहित शर्माने 5 व्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेच्याविरोधात लगावलेल्या 17 व्या शतकाचं सेलिब्रेशन न केल्याचं कारण सांगितलं आहे. ...