लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजय देवगण

अजय देवगण, मराठी बातम्या

Ajay devgn, Latest Marathi News

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.
Read More
Thank God : काय सांगता? ‘थँक गॉड’चा अर्धा बजेट अजयवर खर्च झाला, इतकं घेतलं मानधन!! - Marathi News | Thank God star cast fees ajay devgn sidharth malhotra rakul preet sing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Thank God : काय सांगता? ‘थँक गॉड’चा अर्धा बजेट अजयवर खर्च झाला, इतकं घेतलं मानधन!!

Thank God Star cast fees: ‘थँक गॉड’ हा सिनेमा प्रदर्शनाआधीच चर्चेत आहे. या चित्रपटातील कलाकारांनी विशेषत: अजय देवगणनं घेतलेल्या मानधनाची जोरदार चर्चा आहे. ...

बाबो! महाभारतावर बनतोय सिनेमा; 700 कोटींचा बजेट अन् अक्षय, अजय, रणवीर सारखे स्टार्स...!! वाचा डिटेल्स - Marathi News | Firoz Nadiadwala Will Produce Film Mahabharat Starrer Ranveer Singh Akshay Kumar Ajay Devgn | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! महाभारतावर बनतोय सिनेमा; 700 कोटींचा बजेट अन् अक्षय, अजय, रणवीर सारखे स्टार्स...!!

Mahabharat : होय, 700 कोटींच्या बजेटमध्ये बनणारा हा पहिला 5 डी सिनेमा असणार आहे. ...

Ajay Devgn: आमिर, अक्षयनंतर आता अजय देवगणवर भडकले नेटकरी, काय आहे कारण? - Marathi News | Ajay Devgn upcoming film Thank God faces boycott trend on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ajay Devgn: आमिर, अक्षयनंतर आता अजय देवगणवर भडकले नेटकरी, काय आहे कारण?

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘बायकॉट बॉलिवूड’ ट्रेंड करतोय. हा ट्रेंड बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांना महागात पडला. आता बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आला आहे. ...

चित्रपट निर्माते ए. जी. नाडियादवाला यांचं निधन, बॉलिवूडवर पसरलली शोककळा! - Marathi News | Welcome and hera pheri movie producer A. G. Nadiadwala's passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रपट निर्माते ए. जी. नाडियादवाला यांचं निधन, बॉलिवूडवर पसरलली शोककळा!

AG Nadiadwala passed away: ‘वेलकम’ आणि ‘हेरा फेरी’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. चित्रपटसृष्टीत ते गफ्फारभाई म्हणून लोकप्रिय होते. ...

वडिलांच्या विरोधात जाऊन काजोलने केलं होतं अजय देवगणसोबत लग्न, जाणून घ्या त्यांची प्यारवाली लव्हस्टोरी - Marathi News | Kajol birthday special Did you know Kajol and Ajay Devgn love story, read this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या विरोधात जाऊन काजोलने केलं होतं अजय देवगणसोबत लग्न, जाणून घ्या त्यांची प्यारवाली लव्हस्टोरी

काजोलचे वडील त्यांच्या लग्नाच्या विरोधात होते. पण आई तनुजाचा या लग्नाला पूर्ण पाठिंबा होता. ...

Ajay Devgan 68th National Film Awards: या पुरस्कारावर माझ्या इतकाच..राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता अजय देवगणची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Ajay Devgan 68th National Film Awards:National Film Award winner Ajay Devgan's first reaction to this award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या पुरस्कारावर माझ्या इतकाच..राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर होताच अजय देवगणची पहिली प्रतिक्रिया

68th National Film Awards :यंदाच्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणने आपलं नाव कोरलं आहे. पुरस्कार जिंकल्यानंतर त्याची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ...

'सूर्या' तळपला; राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये 'साउथ सुपरस्टार'चा अजय देवगणसोबत 'रुपेरी' सन्मान - Marathi News | National Film Awards: Ajay Devgn And Suriya Get Best Actor Honours For Tanhaji And Soorarai Pottru | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सूर्या' तळपला; राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये 'साउथ सुपरस्टार'चा अजय देवगणसोबत 'रुपेरी' सन्मान

68th National Film Awards :साऊथचा स्टार सूर्याला ‘सुरूराई पोटू’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ...

लग्नाआधी काजोल या व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती, मग बांधली अजय देवगणसोबत लग्नगाठ - Marathi News | Before marrying Ajay Devgn, Kajol was in love with this man | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधी काजोल या व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती, मग बांधली अजय देवगणसोबत लग्नगाठ

Kajol : काजोल आणि अजयचे लग्न होण्याआधी काजोल त्याला डेट करत होती. त्यावेळी त्यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा मीडियात रंगली होती. ...