ऐश्वर्या नारकर यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकात काम केले आहे. येल्लो, झुळूक या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांचे कौतुक करण्यात आले आहे. त्यांचे पती अविनाश नारकर प्रसिद्ध अभिनेते आहेत. Read More
सोयरे सकळ या नाटकाचे पहिले पोस्टर नुकतेच रसिकांच्या भेटीस आले आहे. या पोस्टरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या नाटकात अनेक कलाकार असल्याचे या पोस्टरवरूनच आपल्याला कळून येत आहे. ...
यंदा राजाध्यक्षांच्या घरी गणपती बाप्पाचे थाटामाटात आगमन झाले आहे. राजाध्यक्षांच्या या आनंदात ‘छोटी मालकीण’ आणि ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेचे कलाकारही सहभागी होताना दिसणार आहेत. ...
लेक माझी लाडकी या मालिकेच्या टीमवर नुकतीच वडापाव पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीचे वैशिष्ट्य म्हणजे वडे या मालिकेच्या टीममधील सगळ्यांनी मिळून बनवले होते. ...