ऐश्वर्या नारकर यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकात काम केले आहे. येल्लो, झुळूक या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांचे कौतुक करण्यात आले आहे. त्यांचे पती अविनाश नारकर प्रसिद्ध अभिनेते आहेत. Read More
गोड आवाज आणि हसरा चेहरा असलेली छोटी गायिका सृष्टी पगारे ही कलर्स मराठी वाहिनीवर ‘स्वामिनी’ या मराठी मालिकेत रमाबाईंच्या भूमिकेत दिसत आहे. या वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या सांगितीक रिअॅलिटी शोमध्ये ती स्पर्धक होती. सृष्टी ही मुळ नाशिकची रहिवासी आ ...