लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi, मराठी बातम्या

Airport, Latest Marathi News

पुरंदर विमानतळासाठी संपादनास संमती देण्याची मुदत वाढविली, सर्वांना लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय - Marathi News | pune news the deadline for giving consent for acquisition for Purandar Airport has been extended, a decision by the district administration to ensure that everyone benefits | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळासाठी संपादनास संमती देण्याची मुदत वाढविली

जेणेकरून मोजणी पूर्ण झाल्यानंतर त्याचे मूल्यमापन करून त्याचा मोबदल्यात समावेश केला जाणार आहे. ...

Purandar Airport: नवा ‘पुणे पॅटर्न’, पुरंदर विमानतळासाठी ९० टक्के जमिनीच्या संपादनासाठी २ हजार शेतकऱ्यांची संमती - Marathi News | New 'Pune Pattern', 2,000 farmers agree to acquire 90 percent of land for Purandar Airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवा ‘पुणे पॅटर्न’, पुरंदर विमानतळासाठी ९० टक्के जमिनीच्या संपादनासाठी २ हजार शेतकऱ्यांची संमती

संमती देण्याची मुदत संपली असून संमती न देणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन सक्तीने संपादित करण्यात येईल. त्यांना बाजारभावाच्या ४ पट मोबदला देण्यात येईल. ...

Pune Airport : प्रवाशांना मनस्ताप..! दुबईला जाणारे विमान अचानक रद्द - Marathi News | pune airport passengers in distress Flight to Dubai suddenly cancelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Airport : प्रवाशांना मनस्ताप..! दुबईला जाणारे विमान अचानक रद्द

पुणे : पुण्याहून मंगळवारी मध्यरात्री दुबईसाठी (एसजी ५२) उड्डाण करणारे विमान अचानक रद्द करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. ... ...

Purandar Airport : भूसंपादनाच्या संमतीसाठी उरलेत केवळ २ दिवस, विमानतळासाठी आतापर्यंत ७० टक्क्यांहून अधिक जमिनीची शेतकऱ्यांची संमती  - Marathi News | pimpari-chinchwad only 2 days left for land acquisition consent farmers have so far given consent for more than 70 percent of the land for Purandar Airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भूसंपादनाच्या संमतीसाठी उरलेत केवळ २ दिवस

या नियोजित विमानतळासाठी सुमारे ३ हजार एकर भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यासाठीची संमतिपत्रे घेण्यास जिल्हा प्रशासनाने २६ ऑगस्टपासून सुरुवात केली आहे. ...

पुरंदर विमानतळ भूसंपादनाला गती; ७० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी दिली संमती - Marathi News | pune news purandar airport land acquisition accelerates; More than 70 percent farmers give their consent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळ भूसंपादनाला गती; ७० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी दिली संमती

शेतकऱ्यांनी मुदतीत संमतीपत्र सादर करून १० टक्के विकसित भूखंडाचा परतावा निश्चित करावा ...

स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली  - Marathi News | SpiceJet plane's wheel falls off during takeoff; Lands in Mumbai on one wheel, major accident averted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 

Spicejet Plane Wheel: विमानाने कांडला विमानतळावरून उड्डाण केल्यावर काहीच सेकंदात त्याचे एक चाक निखळून ते विमानतळावरील गवतात जाऊन पडले.  ...

'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग' - Marathi News | SpiceJet Plane One Wheel Fell off While Departing for Mumbai 75 People on board | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'

गुजरातच्या कांडला येथून मुंबईला येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानासोबत शुक्रवारी एक मोठी दुर्घटना होता होता टळली. ...

कोलकात्याहून रुग्ण घेऊन विमान आले, प्रकृती बिघडताच कोल्हापुरात इमर्जन्सी लँडिंग  - Marathi News | A plane carrying a patient arrived from Kolkata, emergency landing in Kolhapur as his condition deteriorated | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोलकात्याहून रुग्ण घेऊन विमान आले, प्रकृती बिघडताच कोल्हापुरात इमर्जन्सी लँडिंग 

मेडिकल इमर्जन्सीवेळी काय दिली जाते सुविधा ...