लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

पुण्यात एक दिवस आधीच विमाने ‘जमिनी'वर; प्रवाशांना मनस्ताप  - Marathi News | A day before the airlines in Pune on ‘land’; Annoyance to passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात एक दिवस आधीच विमाने ‘जमिनी'वर; प्रवाशांना मनस्ताप 

काही उड्डाणे रद्द, तर काहींच्या वेळापत्रकात बदल.. ...

"जेट एअरवेज पुन्हा सुरू होणे अत्यंत कठीण" - Marathi News | Jet Airways extremely difficult to resume | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जेट एअरवेज पुन्हा सुरू होणे अत्यंत कठीण"

अनेक महिन्यांच्या वाटाघाटीनंतर लंडनस्थित कार्लोक कॅपिटल आणि यूएईस्थित व्यावसायिक मुरारीलाल जालान यांनी जेट एअरवेजचे अधिग्रहण करण्यास संमती दिली. ...

बोईंगने स्क्रॅप म्हटलेले विमान आता लागले उडायला - Marathi News | The Boeing scrap plane now ready to take off | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोईंगने स्क्रॅप म्हटलेले विमान आता लागले उडायला

Boeing Nagpur News उत्पादक कंपनी बोईंगने १९८५ मध्ये विमानाला स्क्रॅप करण्यास सांगितले होते.  आता एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडने (एआयईएसएल) उडण्याकरिता सक्षम बनविले आहे. ...

‘ट्रॅव्हल बबल एप्रिलपर्यंत सुरू राहण्याची शक्यता’  - Marathi News | Travel bubble likely to continue till April | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘ट्रॅव्हल बबल एप्रिलपर्यंत सुरू राहण्याची शक्यता’ 

पुरी यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांचे भवितव्य कोरोनाविरोधातील लसीच्या उपलब्धतेवरच अवलंबून आहे. आताच ठोस काही सांगणे कठीण आहे. ...

कोरोना विमानातून आला, वटवाघुळामुळे नाही | Coronavirus Spreads from Bats to Humans? Pune News - Marathi News | Corona came from the plane, not because of the storm Coronavirus Spreads from Bats to Humans? Pune News | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना विमानातून आला, वटवाघुळामुळे नाही | Coronavirus Spreads from Bats to Humans? Pune News

...

Breaking : पुणे विमानतळ २६ ऑक्टोबरपासून रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत वर्षभर बंद राहणार - Marathi News | Pune Airport will be closed from October 26 from 8 pm to 8 am for one year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Breaking : पुणे विमानतळ २६ ऑक्टोबरपासून रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत वर्षभर बंद राहणार

वर्षभर हवाईदलामार्फत धावपट्टी दुरुस्तीचे काम सुरु राहणार ...

मुंबईला जाणे आता अजून सोपे - Marathi News | Getting to Mumbai is even easier now | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंबईला जाणे आता अजून सोपे

एअर इंडियापाठोपाठ आता इंडिगोनेही मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानसेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली असून दि. १५  ऑक्टोबरपासून  आठवड्यातून ४ दिवस हे विमान औरंगाबादहून उड्डाण घेणार आहे, अशी माहिती विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी दिली. ...

अबब! ३४ अब्ज रूपयांचं आहे पुतिन यांचं प्रायव्हेट जेट, टॉयलेटमध्येही लावलं आहे सोनं... - Marathi News | Vladamir Putin's luxury private jet see pics | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अबब! ३४ अब्ज रूपयांचं आहे पुतिन यांचं प्रायव्हेट जेट, टॉयलेटमध्येही लावलं आहे सोनं...

हे जे बाहेरून जरी साधं दिसत असलं तरी आतून ते साधं नाही. जेटचं इंटेरिअर मनाला आराम देतं. यात अनेक अत्याधुनिक उपकरणं लावली आहेत. ज्याद्वारे राष्ट्रपती कुणाशीही संपर्क करू शकतात. ...