लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वायू प्रदूषण

वायू प्रदूषण

Air pollution, Latest Marathi News

मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली; गोवंडी, शिवाजीनगर परिसरातील हवा वाईट - Marathi News | air quality in mumbai worsens again bad air in govandi shivaji nagar area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली; गोवंडी, शिवाजीनगर परिसरातील हवा वाईट

बुधवारी सायंकाळी आलेल्या हलक्या सरींमुळे हवेमधील प्रदूषके पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेली. ...

बेकऱ्या मुंबईकरांच्या मुळावर; इंधनासाठी लाकडाच्या वापरामुळे वायू प्रदूषणात पडते भर - Marathi News | in mumbai use of wood for fuel in bakery adds to air pollution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकऱ्या मुंबईकरांच्या मुळावर; इंधनासाठी लाकडाच्या वापरामुळे वायू प्रदूषणात पडते भर

मुंबईमधील २०० बेकरींपैकी ४७.१० टक्के बेकरी या इंधन म्हणून प्रामुख्याने लाकडाचा वापर करतात. ...

अरे बापरे! वायू प्रदूषणामुळे येऊ शकतो हार्ट अटॅक; 'या' लोकांना सर्वाधिक धोका, असा करा बचाव - Marathi News | diabetes type 2 or heart disease Heart Attack high Air pollution levels can cause further complications | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अरे बापरे! वायू प्रदूषणामुळे येऊ शकतो हार्ट अटॅक; 'या' लोकांना सर्वाधिक धोका, असा करा बचाव

हार्ट अटॅकला अनेक घटक कारणीभूत असतात. त्यातील एक म्हणजे वायू प्रदूषण. आजकाल, वायू प्रदूषणामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि इर्रेग्युलर हार्ट रिथम वाढण्याचा धोका आहे. ...

मुंबईतील डेब्रिजची ठाणे शहरात विल्हेवाट; ६०० मेट्रिक टन प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण  - Marathi News | disposal of debris from mumbai in thane city completed construction of 600 mt project for processing  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील डेब्रिजची ठाणे शहरात विल्हेवाट; ६०० मेट्रिक टन प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण 

मुंबईतील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेने दीर्घकालीन उपाययोजना हाती घेतल्या आहेत. ...

एका वर्षात हवेच्या प्रदूषणामुळे भारतात गेले २१ लाख जीव - Marathi News | 21 lakh lives lost in India due to air pollution in one year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका वर्षात हवेच्या प्रदूषणामुळे भारतात गेले २१ लाख जीव

२०२१मध्ये वायुप्रदूषणामुळे जगभरात सर्वाधिक मृत्यू झाले.  ...

ठाण्याची हवा झाली शुद्ध, गुणवत्ता निर्देशांक सरासरी ८४ इतका - Marathi News | The air quality of Thane is clean, with an average quality index of 84 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याची हवा झाली शुद्ध, गुणवत्ता निर्देशांक सरासरी ८४ इतका

मागील महिनाभरात शहराची हवा कधी शुद्ध गटात मोडली गेल्याचे दिसत आहे. ...

मुंबईकरांना दिलासा; हवेची गुणवत्ता सुधारली, स्वच्छता मोहिमेचे यश- पालिकेचा दावा  - Marathi News | in mumbai bmc claim that improved air quality in success of cleanliness campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना दिलासा; हवेची गुणवत्ता सुधारली, स्वच्छता मोहिमेचे यश- पालिकेचा दावा 

महानगरपालिकेने हाती घेतलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेमुळे वायू गुणवत्ता निर्देशांक सातत्याने १००च्या खाली नोंदविला जात असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.   ...

धूळ प्रदूषण रोखण्यासाठी काय प्रबंध केले? हायकोर्टचा सरकारला प्रश्न - Marathi News | Goa What has been done to prevent dust pollution High Court's question to the government | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धूळ प्रदूषण रोखण्यासाठी काय प्रबंध केले? हायकोर्टचा सरकारला प्रश्न

पणजी स्मार्ट सिटीच्या कामामुळे होणाऱ्या धूळ प्रदूषणाच्या कारणाने त्रस्त झालेल्या पणजीच्या नागरिकांनी खंडपीठार सादर केलेलीच याचिका मंगळवारी सुनावणीस आली. ...