सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मराठी बातम्या FOLLOW Ahmednagar collector office, Latest Marathi News
आठवड्यापासून गावात बिबट्या धुमाकूळ घालत असतानाही वनविभागाने पिंजरा न लावल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी बिबट्याला मारले ...
कर्जत शहरातील मुस्लिम ट्र्स्ट पीर दावल मलिक देवस्थान जमीनीवरील अनाधिकृत बांधकामे हटविण्याची मागणी करणारे तौसिफ हमीम शेख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:ला पेटवून घेतले. ...
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या तीन सदस्यीय पथकाने आज पाहणी केले. या पथकाने जिल्ह्यातील पाथर्डी, कर्जत, जामखेड भागातील टंचाई परिस्थितीची पाहणी करून शेतक-यांशी संवाद साधला. ...
अकोले तालुक्यातील पडकई जमीन घोटाळा प्रकरणात नगरचे तत्कालीन प्रभारी कृषी अधीक्षक भाऊसाहेब ब-हाटे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ...
बोंडअळीचे थकलेले तिसऱ्या टप्प्यातील ३७ कोटींचे अनुदान अखेर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाले. ...
नगर तालुक्यातील एकमेव साखर कारखाना असलेल्या नगर तालुका सहकारी साखर कारखाना बंद पडल्यानंतर आता तो भविष्य निर्वाह निधी (पी. एफ.) थकबाकी वसुलीसाठी लिलावात काढण्यात आला आहे. ...
राज्य शासनाचा पथदर्शी उपक्रम असणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानातील २०१७-१८ मधील उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करा. ...
केडगावबाहेर कोणत्याही पक्षाची हवा असली तरी येथे मात्र कोतकर फॅक्टरच चालतो, हे आत्तापर्यंतच्या तीन महापालिका निवडणुकीत सिध्द झाले. ...