लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
कोरोनाच्या नियमांचे पालन करीत मोहरमच्या सवा-यांचे जागेवरच विसर्जन - Marathi News | Immersion of Moharram devotees on the spot following the rules of Corona | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोरोनाच्या नियमांचे पालन करीत मोहरमच्या सवा-यांचे जागेवरच विसर्जन

अहमदनगर कोरोनाच्या नियमांचे पालन करीत मुस्लीम बांधवांनी कोठला भागात मोहरमच्या सवा-यांचे रविवारी जागेवरच विसर्जन केले. जागेवरच विसर्जन करण्याची ही पहिलीच वेळ असण्याची शक्यता आहे. ...

काढ्याचा अति व चुकीचा वापर आरोग्यास धोकादायक; डॉ. सिमरन वधवा यांचे मत - Marathi News | Excessive and improper use of extract is dangerous to health; Dr. Opinion of Simran Wadhwa | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काढ्याचा अति व चुकीचा वापर आरोग्यास धोकादायक; डॉ. सिमरन वधवा यांचे मत

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक व घरच्या घरी तयार केलेला काढा अत्यंत उपयुक्त आहे. मात्र त्याचा अतिरेकी व चुकीचा वापर धोकादायक आहे, असा इशारा येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.सिमरन वधवा यांनी दिला आहे.  ...

भिंगारमधील मानाच्या गणपतीचे पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते विसर्जन - Marathi News | Immersion of Mana Ganapati in Bhingar by Superintendent of Police Akhilesh Kumar Singh | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भिंगारमधील मानाच्या गणपतीचे पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते विसर्जन

भिंगार येथील मानाच्या देशमुख  वाड्यातील गणपतीची उत्थापन पूजा जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते रविवारी झाली. यानंतर सनई चौघड्याच्या मंजुळ सुरात मंदिरातच फुलांनी सजवलेल्या कृत्रीम हौदात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. ...

अण्णाभाऊ साठे, अमर शेख यांचे स्मारक उभारा; लोककलेचा वारसा जपण्याची मागणी; बोधेगावात अण्णाभाऊंच्या अस्थी - Marathi News | Erect a memorial of Annabhau Sathe, Amar Sheikh; Demand for preservation of folk art heritage; Annabhau's bones in Bodhegaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अण्णाभाऊ साठे, अमर शेख यांचे स्मारक उभारा; लोककलेचा वारसा जपण्याची मागणी; बोधेगावात अण्णाभाऊंच्या अस्थी

आपल्या रचना बुलंद आवाजात गात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार करणारे, समाजातील उपेक्षितांच्या उद्धारासाठी वाणीच्या माध्यमातून आजन्म काम केलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांचे स्वप्न असलेले शाहिरी विद्यापीठ व अण्णाभाऊ साठेंचे स्म ...

नेवासा तालुक्यातील १३ गावात ३५ कोरोना पॉझिटिव्ह आढळले - Marathi News | 35 corona positive were found in 13 villages of Nevasa taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नेवासा तालुक्यातील १३ गावात ३५ कोरोना पॉझिटिव्ह आढळले

नेवासा तालुक्यातील कोरोना बंधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण संख्येने सातशेचा आकडा पार गेला आहे. शनिवारी दिवसभरात तालुक्यातील १३ गावांमध्ये ३५ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. ...

भाजपचे घंटानाद आंदोलन : साईनगरीत पाच आंदोलकांवर गुन्हा दाखल - Marathi News | BJP's bell ringing agitation: Crime filed against five protesters in Sainagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपचे घंटानाद आंदोलन : साईनगरीत पाच आंदोलकांवर गुन्हा दाखल

साईमंदिरासह राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी शनिवारी (२९ आॅगस्ट) टाळ, मृदुंगाच्या गजरात साईदरबारी घंटानाद करण्यात आला. याप्रकरणी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

‘दार उघड उद्धवा, दार उघड’; शेवगावात भाजपची सरकारला हाक - Marathi News | ‘Open the door, open the door’; Call on BJP government in Shevgaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘दार उघड उद्धवा, दार उघड’; शेवगावात भाजपची सरकारला हाक

राज्यातील मंदिरे सुरू करावीत, या मागणीसाठी शेवगाव येथे भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. ‘दार उघड उद्धवा, दार उघड’, अशी हाक यावेळी देण्यात आली. ...

मनुष्यबळाअभावी कोविड सेंटर रखडले; रुग्णांची होतेय हेळसांड - Marathi News | Covid Center stalled due to lack of manpower; Patients are neglected | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मनुष्यबळाअभावी कोविड सेंटर रखडले; रुग्णांची होतेय हेळसांड

अहमदनगर शहरातील कोरोना बाधित रुग्णांसाठी येथील पितळे जैन बोर्डींगसह जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग होस्टेलच्या इमारतीत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. मात्र वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविकांची महापालिकेत कमतरता आहे़ त्यामुळे हे दोन्ही २३० बेडचे ...